कोकणाचे ऐतिहासिक, निसर्ग आणि धार्मिक वैभव एका क्लिकवर; विभागीय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर सर्व पर्यटन माहिती उपलब्ध
(मुंबई) कोकण विभागाचा समृद्ध इतिहास, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आता सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशी-विदेशी पर्यटकांपर्यंत एका क्लिकवर उपलब्ध झाला आहे. कोकण विभागीय आयुक्तालयाच्या divcomkonkan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर कोकणातील…
ओरी केंद्र शाळेची स्पृहा देसाईची बुद्धिबळ स्पर्धेसाठी तालुकास्तरावर निवड
(जाकादेवी / वार्ताहर ) रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या लक्षवेधी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये केंद्र शाळा ओरी नं.१ शाळेतील कु. स्पृहा संकेत देसाई हिने बीट स्तरीय स्पर्धेत लहान…
डिंगणी–पिरंदवणे परिसरात खैर तस्करांचा उच्छाद; वनविभाग झोपेत की संगनमतात?
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी तसेच पिरंदवणे गावाच्या हद्दीत दुर्मिळ व मौल्यवान खैर वृक्षांवर सध्या अक्षरशः कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहेत. या भागात खैर तस्करांचे टोळके निर्धास्तपणे वावरत असून त्यांना…
समन्वयातून सत्ताकब्जा; विसंवादातून पिछेहाट
रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व, महाविकास आघाडीची घसरण
राजापुरात विजयाचा जल्लोष ठरला क्षणिक; अधिकृत निकालाने चित्र पालटले
(राजापूर /प्रतिनिधी) नगर परिषदेच्या मतमोजणीदरम्यान विजयाच्या आनंदात केलेला उतावळा जल्लोष अखेर कार्यकर्त्यांसाठीच खंतजनक ठरल्याची घटना राजापुरात घडली. अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच एका उमेदवाराच्या विजयाची चर्चा पसरली आणि त्यावर विश्वास ठेवत…
जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निवडणुकीत मोठी पिछेहाट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला जिल्ह्यात मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. सात नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण…
सावर्डे लायन्स महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; दररोज लकी ड्रॉ आणि असंख्य बक्षिसे
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांनी या वर्षापासून सुरु केलेल्या लायन्स सहोत्सवाची शानदार सुरवात झाली असून सावर्डे परिसरातील सुमारे ५० गावातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.…
यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान; हवेली येथे ६.६ अंशांची नोंद
(पुणे) गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात गुलाबी थंडीचा अनुभव येत असून, किमान तापमान सातत्याने १० अंश सेल्सियसपेक्षा खाली नोंदवले जात आहे. रविवारी यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान हवेली…
प्रजासत्ताक दिन 2026: विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायती, 2 कोटी विद्यार्थी सहभागी होणार
(मुंबई) राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करत शिक्षण विभागाने 26 जानेवारी 2026 पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची नवी पद्धत लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार, राज्यातील…
भरधाव टाटा टिपरचा भीषण अपघात; जयगड–निवळी मार्गावर वाहन पलटी, चालकावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) भरधाव व बेदरकारपणे टाटा टिपर चालवल्यामुळे झालेल्या अपघातप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शनिवार, 20 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास जयगड–निवळी…

