जगण्याइतकेच मरणही कठीण! रत्नागिरीतील १९२ गावांत स्मशानशेडच नाही; पावसात उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ग्रामीण भागातील नागरिकांना जगण्यासाठी मूलभूत सुविधांचा संघर्ष करावाच लागतो; मात्र दुर्दैवाने मृत्यूनंतरही त्यांच्या यातना संपत नाहीत, असे विदारक वास्तव रत्नागिरी जिल्ह्यात समोर आले आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी…
पावसाळ्यातील व्यावसायिकांना दिलासा; भाजपकडून छोट्या विक्रेत्यांना पावसाळी छत्र्यांचे वाटप
( रत्नागिरी / वार्ताहर ) रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे, रानभाज्या तसेच ग्रामीण भागातील प्रक्रिया पदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहराच्या…
पोलीस भरतीत मदतीचे आमिष दाखवत महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; दोन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
( पुणे / बारामती ) पोलीस भरती आणि बँड पथकात संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य राखीव पोलीस…
“आज माझा तरी शेवट नाही तर… पुढच्याचा” स्टेटस ठेवत पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, चारित्र्याच्या संशयातून पतीने केली हत्या
(कोल्हापूर ) कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव परिसरातून नातेसंबंधांना हादरा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने भरदिवसा, भररस्त्यात धारदार कोयत्याने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची…
FSSAI ची मद्य उत्पादक कंपन्यांवर मोठी कारवाई; व्हिस्की, रम, बिअरसह अनेक ब्रँडना नोटिसा
( नवी दिल्ली ) फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने देशातील अनेक मद्य उत्पादक कंपन्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. रम, व्हिस्की, व्होडका, बिअर आणि इतर मद्यप्रकारांमध्ये…
सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने औषधांच्या गोळ्या एकाचवेळी घेतल्या; बाल हक्क आयोगाची तातडीची दखल
(कोल्हापूर / इचलकरंजी) इचलकरंजीतील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीने मानसोपचार तज्ज्ञांनी उपचारासाठी दिलेल्या औषधांच्या सर्व गोळ्या एकाचवेळी घेतल्याने तिची प्रकृती बिघडली. गुरुवारी पहाटे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात…
खंडाळा घाटात भूस्खलन; 17 जुलैपर्यंत 22 एक्सप्रेस गाड्या रद्द
( मुंबई ) मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत-लोणावळा सेक्शनमधील खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकी हिल स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने रेल्वे वाहतुकीवर…
1 जानेवारी 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना कायदेशीर संरक्षण; पात्र रहिवाशांना घर देणार, बावनकुळे यांची मोठी घोषणा
(मुंबई) राज्यातील वन विभाग, महसूल विभाग तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या मालकीच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारलेल्या झोपडपट्ट्यांतील पात्र रहिवाशांना कायदेशीर संरक्षण आणि पुनर्वसन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
राज्यात सरकारी रुग्णालयांत ‘पोर्टेबल एमआरआय’ सेवा सुरू होणार; हसन मुश्रीफ यांची माहिती
( मुंबई ) राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये पोर्टेबल एमआरआय (Portable MRI) प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान…
मुंबई-पुणे मिसिंग लिंक वाद तापला; ‘देवागाथा’ वेबसाइटचा दाखला देत अनिल परबांचा फडणवीसांना सवाल
(मुंबई) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सुमारे 7 हजार कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्याच्या विधिमंडळात पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत खड्डे पडल्याचा आणि…

