जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत दापोलीच्या प्रद्युम्न दाभोळेची सुवर्ण कामगिरी; राज्य स्पर्धेसाठी निवड
(दापोली / वार्ताहर) रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच संगमेश्वर तालुका तायक्वॉंदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वॉंदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत देवरुख येथील…
उमराठ गावात आजही जपली जातेय कोकणची पारंपरिक ‘बहुरंगी नमन’ लोककला
(गुहागर / वार्ताहर) कोकणातील लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली 'बहुरंगी नमन' ही पारंपरिक लोककला आजही गुहागर तालुक्यातील उमराठ गावात तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने जपली जात आहे. आधुनिक मनोरंजनाच्या साधनांच्या वाढत्या प्रभावातही…
सीईओंची भेट संपताच फुणगूस आरोग्य केंद्राला कुलूप; सर्पदंशग्रस्त महिलेला उपचारासाठी दुसरीकडे धाव
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित निष्काळजी कारभारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असल्याचा दावा असतानाही प्रत्यक्षात केंद्र…
वालावलकर रुग्णालयात १५ ते १८ जुलैदरम्यान भव्य महाशस्त्रक्रिया शिबीर; मधुमेही पायांच्या जखमा व मूळव्याधीवर आधुनिक लेसर उपचार
(संगमेश्वर / प्रतिनिधी) ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात १५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत विविध आजारांवरील भव्य महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात…
पाचलच्या तेजस जाधवचा एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत तिसरा क्रमांक; गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव
(राजापूर / प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू कान्हा ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कै. चांगू कान्हा ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सोमवार, १३ जुलै रोजी पनवेल येथील…
वाटद खंडाळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन बंद घरे आणि गोडाऊन फोडले
(गणपतीपुळे / वैभव पवार) वाटद-खंडाळा परिसरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत एकाच रात्री तीन बंद घरे आणि एका गोडाऊनला लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाटद-खंडाळा येथील रहिवासी…
हॉटेलमध्ये घुसून धक्काबुक्की, मारहाण; संध्या कोसुंबकर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील ८० फूट महामार्गावरील भगवती किल्ला रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये घुसून शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी संध्या कोसुंबकरसह चौघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
ओरोस एनसीसी प्रशिक्षण शिबिरात जांभेकर विद्यालयाच्या कॅडेट्सची दमदार कामगिरी
( रत्नागिरी / वार्ताहर ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने आयोजित कॅट 'सी' – ३१६ एनसीसी प्रशिक्षण शिबिरात सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी…
गावागावात आदर्श शाळा उभारा, पटसंख्या वाढवा; शिक्षकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आवाहन
जिल्हा परिषद 'आदर्श शिक्षक' व 'आदर्श शाळा' पुरस्कारांचे दिमाखदार वितरण; 'शिव्यामुक्त' आणि 'नशामुक्त' शाळा अभियानावर भर
देवरूखात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात; ६०० खेळाडूंचा सहभाग
(देवरूख / वार्ताहर) रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकॅडमी आणि नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे शानदार उद्घाटन माजी राज्यमंत्री रविंद्र…

