July 15, 2026
कळझोंडी धरण कामगारांच्या लढ्याला यश; प्रथमेश गावणकर यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार अमित कांबळे / विल्ये रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने…
पहिल्याच वर्षी खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कूलची तायक्वांदोमध्ये दणदणीत कामगिरी
अवघ्या चार महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेत १३ विद्यार्थ्यांचा सहभाग; अमृता जोशीचे सुवर्णपदकासह उल्लेखनीय यश
कोकण पुन्हा हादरले! ५ वर्षीय चिमुकलीची अपहरणानंतर हत्या; संशयित आरोपी ताब्यात
(रायगड / पेण) रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पाटनेश्वर आदिवासी वाडी येथे अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवरून सुरू
( पोलादपूर / रायगड ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पोलादपूरजवळील धोकादायक मानल्या जाणाऱ्या कशेडी घाटात धामणदिवी गावाच्या हद्दीत अचानक दरड कोसळल्याची घटना घडली…
राज्यात 9,274 एकशिक्षकी शाळांचे वास्तव; रत्नागिरी राज्यात अव्वल, एका वर्षात 1,122 शाळांची वाढ
( मुंबई ) राज्यात शिक्षक भरती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षण सुधारणा याबाबत सातत्याने घोषणा होत असल्या, तरी दुर्गम भागातील शाळांचे वास्तव अद्याप बदललेले नसल्याचे समोर आले आहे. UDISE Plus 2025-26…
दापोलीच्या आंजर्ले खाडीत भीषण आग; 3 मासेमारी बोटी जळल्या, मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान
(दापोली) दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदरावर मंगळवारी (14 जुलै 2026) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून तीन मासेमारी बोटी जळून गेल्याची धक्कादायक घटना घडली. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पार्किंगसाठी उभ्या असलेल्या बोटींना…
वर्षा बंगल्यावर फडणवीस-तटकरे-प्रफुल पटेल-जयंत पाटील यांची गुप्त बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण, राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत
( मुंबई ) राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत देणारी एक अत्यंत महत्त्वाची बैठक मंगळवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' येथे पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…
तुकाराम मुंढे यांची धडक मोहीम सुरूच; 3 नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द, 38 रक्तपेढ्यांवरही एफडीएचा दणका
( मुंबई ) महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईचा फटका आता मुंबईतील नामांकित हॉटेल्सनाही बसला आहे. मंगळवारी एफडीएच्या विशेष पथकाने…
भारतीय तरुणांची आरोग्य क्षेत्रात क्रांती; १० रुपयांत टीबी तपासणी, १५० रुपयांत स्तन कर्करोग निदान, डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे कौतुक
( मुंबई ) भारतातील तरुण वैज्ञानिक, स्टार्ट-अप उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोदित संशोधकांनी वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली असून, अत्यल्प खर्चात सामान्य नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून…
अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा खून; पत्नी-प्रियकराने मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात पुरला, ११ महिन्यांनी पोलिसांनी उलगडले थरारक रहस्य
( नवी मुंबई ) नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर हत्या केल्यानंतर…

