मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; चार विद्यार्थ्यांची उद्योग प्रशिक्षणासाठी निवड
(चिपळूण / मांडकी-पालवण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'माजी विद्यार्थी मार्गदर्शन व…
पाली भाषेच्या अभ्यासात रत्नागिरीचा मान उंचावला; लांजातील एन. बी. कदम जिल्ह्यात प्रथम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) प्राचीन पाली भाषेच्या अध्ययनातून बुद्धांच्या विचारांचा अधिक सखोल वेध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लांजा तालुक्यातील तळवडे येथील एन. बी. कदम यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबई विद्यापीठ…
कोर्टातील साक्षीचा राग; ५० हून अधिक जणांचा घरावर हल्ल्याचा आरोप, महिलांसह अल्पवयीन मुलांनाही मारहाण?
पीडित कुटुंबाची एसपींकडे धाव; जयगड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
निसर्गाची अनोखी देणगी! वर्षातून एकदाच मिळणाऱ्या गावरान ‘अळंबी’च्या शोधासाठी रानवाटांवर ग्रामस्थांची लगबग
पावसाळा सुरू होताच जंगलात बहर; चव, पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्मांमुळे अळंबीला मोठी मागणी
देवरुख जिल्हास्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत गणराज क्लबचा दबदबा; ५ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य पदकांची कमाई, बरखा संदे ‘बेस्ट फायटर’
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलैदरम्यान देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय…
महाराष्ट्रात Aggregator Policy लागू: प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
( मुंबई ) महाराष्ट्रात ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांसाठी राज्य सरकारने नवे ॲग्रीगेटर (Aggregator) धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार ओला (Ola), उबर (Uber), रॅपिडो (Rapido) आणि इतर ॲग्रीगेटर कंपन्यांना राज्य…
‘मोठा भाई कोण’ वादातून मित्राची थरारक हत्या! शीर आणि दोन्ही हात वेगळे करून जंगलात फेकले, दोन आरोपी अटकेत
( ठाणे ) ठाण्यातील मुंब्रा परिसरात मैत्रीचे नाते रक्तरंजित वैरात बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'तू मोठा भाई की मी मोठा भाई' या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात…
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांची प्रथमदर्शनी आत्महत्याच; भूलीचे इंजेक्शन घेतल्याचा संशय
(लातूर / वृत्तसंस्था) लातूर येथील एम. जे. हॉस्पिटलचे संचालक आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री त्यांचा मृतदेह संशयास्पद…
पोलीस ठाण्यांतील CCTV वर हायकोर्टाचे कडक आदेश; 18 महिन्यांचे फुटेज जतन करण्याबाबतअहवाल सादर करण्याचे निर्देश
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, तसेच त्यांचे फुटेज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 18 महिन्यांपर्यंत जतन केले जाते का, याबाबत सविस्तर…
मुंबईत FDAची मोठी कारवाई; पारशी डेअरीचा FSSAI परवाना निलंबित, 2 जण अटक, 2,200 लिटरहून अधिक दूध नष्ट
( मुंबई ) नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 14 ते 16 जुलैदरम्यान मुंबईत मोठी धडक कारवाई केली. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डेअरी, दूध…

