‘दिशा’ समिती बैठकीत खासदार सुनील तटकरे व नारायण राणे यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश; पात्र लाभार्थी कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नयेत
(रत्नागिरी / वार्ताहर) केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने काटेकोर खबरदारी घ्यावी. तसेच सर्व विभागांनी…
मालगुंडचे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा पवार यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपले
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ब्रह्मटेकवाडीचे रहिवासी तथा ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा रामजी पवार यांचे बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते ८७ वर्षांचे…
शिक्षकाने दोन मुलांसह कार थेट नदीत घातली; आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर वरिष्ठांवर गंभीर आरोप
( नांदेड / वृत्तसंस्था) नांदेड जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील नारायण मोरे (वय ४२) यांनी आज (शुक्रवारी) सकाळी आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह…
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन धावली! १० डब्यांची क्षमता, २,६०० प्रवासी, फक्त ५ रुपयांपासून प्रवास; स्वच्छ वाहतुकीच्या नव्या पर्वाला सुरुवात
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशाच्या रेल्वे इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकातून भारतातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी…
भोके-आंबेकरवाडी फाट्यावर सुरक्षिततेची मागणी; अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक, तातडीच्या उपाययोजनांसाठी निवेदन
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोके-आंबेकरवाडी फाटा येथे वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर समस्त भोके-आंबेकरवाडी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.…
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनच्या रत्नागिरी तालुका संघटकपदी शिरीष लिंगायत; मालगुंडमध्ये शिवसेनेकडून सत्कार
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते शिरीष शंकर लिंगायत यांची रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) संस्थेच्या रत्नागिरी तालुका संघटक पदावर नियुक्ती…
राजापूरात ३३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; नाटे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
(राजापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील अणसुरे येथील शिवडीवाडीमध्ये ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मंदार मधुकर कणेरी (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना…
रत्नागिरीत ३६० नागरी संरक्षण स्वयंसेवकांचा गौरव; आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम स्वयंसेवकांची फळी सज्ज
(जैतापूर / वार्ताहर) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत नागरी संरक्षण, रत्नागिरी कार्यालयाच्या वतीने जून २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांत राबविण्यात आलेल्या 'नागरी संरक्षण क्षमता…
दुर्घटनेची वाट पाहतेय महसूल यंत्रणा?; निवे बुद्रुकचे तलाठी कार्यालय अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत
(संगमेश्वर / प्रतिनिधी) महसूल प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत असलेली निवे बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील तलाठी कार्यालयाची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण, मोडकळीस आलेली आणि धोकादायक अवस्थेत उभी आहे. इमारतीची दुरवस्था…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; चार विद्यार्थ्यांची उद्योग प्रशिक्षणासाठी निवड
(चिपळूण / मांडकी-पालवण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'माजी विद्यार्थी मार्गदर्शन व…

