‘धर्मेंद्र प्रधान नव्हे, सरकारच बदला’; सोनम वांगचुक आंदोलनाच्या सभेत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
( मुंबई ) लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर येथील शिवतीर्थावर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सोनम…
FIFA World Cup 2026 Final: स्पेनचा अर्जेंटिनावर 1-0 विजय; फेरान टोरेसच्या निर्णायक गोलने 16 वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेतेपद
मेस्सीचे स्वप्न भंगले!
मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना RBI चा लाखोंचा दंड
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वित्तीय क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. मुथूट फायनान्ससह सहा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांवर (NBFCs) नियामक नियमांचे…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा वॉकआऊट; एनसीपीआयला निमंत्रण, NEET पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरणार
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने रविवारी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी…
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा अलौकिक नजारा! आषाढी यात्रेत आकर्षक रोषणाईने उजळली पंढरी, भाविक मंत्रमुग्ध
(पंढरपूर / वृत्तसंस्था) आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यासह देशभरातून लाखो वारकरी आणि भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात आणि विठूनामाच्या अखंड गजरात पंढरी भक्तिमय वातावरणाने भारावून…
लोकसभा अध्यक्षांकडून उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी मिळताच राज्यात वाद पेटला
( मुंबई ) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांच्या गटाला शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) विलीन होण्यास मंजुरी दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला…
अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचल की रायपाटण? सुविधांच्या आधारे वस्तुनिष्ठ मूल्यांकनाची गरज
मुख्यालय निश्चित करताना दळणवळण, शासकीय सेवा, नागरिकांची सोय आणि भविष्यातील गरजांचा विचार आवश्यक
स्पेस टॉक स्टुडिओचे सीईओ मिलिंद चिंगळे यांची पैसा फंड कला दालनाला भेट; कला उपक्रमांचे केले भरभरून कौतुक
(संगमेश्वर / प्रतिनिधी) पुणे येथील ख्यातनाम स्पेस टॉक स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिलिंद चिंगळे यांनी कुटुंबीयांसमवेत व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कला दालनाला भेट देत संस्थेच्या कला विषयक…
एसटी स्मार्ट कार्ड नोंदणीत कथित अनियमितता? १९९ रुपयांच्या पावतीवर २५० ते ३०० रुपये वसुलीची चर्चा
ग्रामपंचायत व खासगी ठिकाणी भरलेल्या कॅम्पबाबत चौकशीची मागणी
चोराचा पाठलाग करून पकडण्यात धाडस दाखवणाऱ्या सर्वेश मायंगडेचा जाकादेवी विद्यालयाकडून १० हजार रुपयांसह सत्कार
राज्य व राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव

