एसटीच्या स्वच्छतेसाठी प्रवाशांकडून रोज १ कोटींचा अधिभार; तरीही बसस्थानकांची दुरवस्था कायम, पावसाळ्यात प्रवाशांची अधिकच गैरसोय
( मुंबई ) राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १ जून २०२६ पासून राज्यभर विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या…
दापोलीच्या कोकण कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला देशातील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार
(दापोली / वार्ताहर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – 'कृषी आणि संबंधित क्षेत्रातील श्रमविज्ञान व सुरक्षितता' या संशोधन केंद्राला सन २०२५-२६ या…
महाड-दापोली मार्गावर एसटी बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक; पाच जण जखमी
(दापोली / वार्ताहर) महाड-दापोली राज्य मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, कुर्ला दिवेकरवाडी येथील अवघड वळणावर मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन…
कै. नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कार जाहीर; व्यक्ती पुरस्कार शांताराम सुर्वे, संस्था पुरस्कार ग्रामविकास संघ-कुंभाडला
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोंडगाव (साखरपा) येथील थोर समाजसेवक कै. नानासाहेब शेट्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा…
ऐरोली गर्भवती मृत्यू प्रकरणात डॉक्टरांना क्लीन चिट; दुर्मीळ औषध Reaction मुळे मृत्यू झाल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष
(नवी मुंबई ) ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात गर्भवती सोनम डोंगरे यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी समितीने संबंधित डॉक्टरांना क्लीन चिट दिली आहे. उपचार प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून कोणताही निष्काळजीपणा…
17 वर्षीय मुलाची भररस्त्यात कोयत्याने हत्या; आरोपींची धिंड, आईने चपलेने मारत केला संताप व्यक्त
( पुणे ) पुण्यातील कात्रज परिसरात जुन्या वादातून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार आरोपींना अटक…
मुद्दाम नो-बॉल टाकल्यास गोलंदाजाबाबत BCCI चे मोठे नियम बदलले! दिवसाच्या शेवटच्या षटकाचाही नियम नवे नियम
(मुंबई / क्रीडा) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2026-27 देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी खेळाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. या नव्या नियमांनुसार, जाणूनबुजून फ्रंट-फूट नो-बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला संपूर्ण सामन्यासाठी गोलंदाजी…
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; नव्या SITच्या स्थापनेचे संकेत
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) अयोध्या येथील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. स्थानिक पोलिसांऐवजी नव्या विशेष तपास पथकाकडे (SIT) तपास सोपवण्याचा विचार करता येईल का,…
महाराष्ट्र बंदची घोषणा! दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर, 23 जुलैला राज्यभर आंदोलन
(मुंबई / वृत्तसंस्था) दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने उद्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ हा…
“भारतात सध्या लोकशाही सुरू आहे” राहुल गांधींना पोलिसांनी ओढत नेले, पंतप्रधान मोदी निवासस्थानाबाहेर 3 तास ठिय्या आंदोलन
'विद्यार्थ्यांना राजकीय प्यादे बनवले जात आहे'; धर्मेंद्र प्रधानांची काँग्रेसवर टीका

