8वा वेतन आयोग: फिटमेंट फॅक्टर, वेतनवाढ आणि पेन्शनवर मोठी चर्चा; 25 ऑगस्टपर्यंत सूचना मागवल्या
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) 8व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) कामकाजाला वेग आला असून, सप्टेंबर 2026 मध्ये चंदीगड येथे केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि कर्मचारी संघटनांशी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या…
पेपरफुटी प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक मंजूर होताच रात्री 10.57 ला पंतप्रधान मोदींचा पुन्हा व्हिडिओ संदेश
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) पेपरफुटीविरोधातील दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश जारी केला. रात्री 10.57 वाजता इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात…
बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; माजी सिव्हिल सर्जन डॉ. चंद्रकांत गायकवाड ताब्यात, 200 ते 250 गर्भपातांची प्राथमिक कबुली
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड मध्येही सिव्हिल सर्जन म्हणून सेवा बजावली होती
दगडांवरील फिंगरप्रिंट्स ‘आधार’शी लिंक होणार; पोलिसांचा अहवाल धक्कादायक असल्याचा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा
(कोल्हापूर / वृत्तसंस्था) दिल्लीतील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांनी अत्यंत विस्तृत आणि धक्कादायक अहवाल तयार केला असून, तो समोर आल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा होईल, असा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…
२ ऑगस्ट रोजी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा पाचवा वर्धापन दिन नूतनीकृत योगभवनाचे लोकार्पण
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्राचा पाचवा वर्धापन दिन आणि नूतनीकृत योगभवनाचे लोकार्पण सोहळा रविवार,…
कोंडयेत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी वानराचा मृत्यू; फौजी जवान आणि ग्रामस्थांकडून लाल वस्त्रात सन्मानपूर्वक अखेरचा निरोप
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोंडये देऊळवाडी येथे बुधवारी रात्री बिबट्याच्या जबड्यातून शौर्याने सुटका करण्यात आलेल्या वानराची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. आज (गुरुवारी) दुपारी ते वानर गंभीर जखमी…
डिलिव्हरी बॉईजच्या संपावर मध्यस्थीचा तोडगा; केएफसीची दुरुस्ती, स्विगीकडून अन्याय होणार नसल्याची ग्वाही
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील स्विगी आणि झोमॅटोच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या, कामाच्या ठिकाणी असुरक्षित वातावरण आणि सुट्टीबाबतच्या कथित जाचक अटींविरोधात आज (गुरुवारी) अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने काही काळ शहरातील ऑनलाइन…
प्रा. राजेंद्र बोथरे यांची भाजप ओबीसी सेलच्या संगमेश्वर उत्तर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
(संगमेश्वर / प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक विस्ताराला अधिक बळ देण्यासाठी प्रा. राजेंद्र प्रभाकर बोथरे (रा. कडवई, ता. संगमेश्वर) यांची भाजप ओबीसी सेल, संगमेश्वर उत्तर तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.…
रत्नागिरीत भगवान बुद्धांच्या वर्षांवास धम्म प्रवचन मालिकेला प्रारंभ; धम्मप्रसाराचा निर्धार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा संस्कार विभाग आणि तालुका शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या वर्षांवास धम्म प्रवचन मालिकेचा शुभारंभ आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने…
रत्नागिरीत अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका; हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यात अंमली पदार्थांवरील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी…

