धावत्या मालवाहतुक रेल्वेखाली उडी घेत तरुणाची आत्महत्या
(रत्नागिरी) धावत्या मालवाहतुक रेल्वेखाली उडी घेत तरुणाने अज्ञात कारणातून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 15 मार्च रोजी रात्री 7.44 वा. सुमारास घडली. बसूराज शरणप्पा कुडगी (38, रा. एमआयडीसी रेल्वे कॉलनी,…
गणपतीपुळे गावाचा विकास की कॉन्ट्रॅक्टरचा विकास!
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील विकासकामांबाबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना गणपतीपुळे गावातील जागरूक ग्रामस्थ चंद्रकांत गजानन ठावरे यांनी लेखी निवेदन दिले आहे.…
बँकेने मध्यस्थ कंपनीला हटवून प्रत्यक्ष बँक मित्रांशी कॉन्ट्रॅक्ट करून त्यांच्या कमिशनच्या दरात वाढ करावी !
(पुणे / सुरेश सप्रे) महाराष्ट स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची सभा आज वरद श्री सभागृह शुक्रवार पेठ पुणे येथे पार पडली. या सभेस राज्यभरातून २३ जिल्ह्यातील एकशे दोन प्रतिनिधी…
राष्ट्र कल्याणासाठी श्री स्वामी सेवामार्गातर्फे श्री वज्रेश्वरी शक्तीपिठावर मंगळवारी महासत्संग सोहळा
श्री स्वामी सेवा
गणपतीपुळे परिसरात हस्ताक्षर सुधार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा गौरव
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील ओम साई शांती ग्रुप च्या वतीने गणपतीपुळे पंचक्रोशीतील मराठी माध्यमाच्या शाळांमधून हस्ताक्षर सुधार उपक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत…
रत्नागिरीत ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने रत्नागिरीत 22 व 23 मार्च 2025 रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आह़े. या धम्मपरिषदचे उद्घाटन व चर्चासत्र 22 रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन…
उड्डाण पुलावर होतायत मोठे अपघात; वाटूळ बाजारपेठेतील बायपासचे काम अपूर्ण अवस्थेत
(राजापूर) तालुक्यातील वाटूळ बाजारपेठेतील उड्डाणपूलाच्या पूर्वेकडील बायपासच्या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने पश्चिमेकडील बायपास मार्गाने उलट्या दिशेने आलेल्या मुंबईहून गोव्याकडे केबल मटेरियल लोड करून जाणाऱ्या कंटेनर वळवताना चालकाचा अंदाज चुकल्याने…
मेर्वी गावची श्री नवलाई देवीची पालखी भक्तभेटीसाठी
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावची श्रीनवलाई देवीची पालखी शिमगोत्सवा निमित्त भक्तभेटीसाठी निघाली आहे. मानवी जीवनात सणांची रेलचेल सर्वत्र आढळते. या साऱ्या सणांना सांस्कृतिक बैठक असते. काही खास परंपरा…
ग्रामपंचायतच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराचा संगमेश्वरवासियांना फटका
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर शहराला लोवले येथील जॅकवेल मधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेले दोन दिवस काही भागात कमी दाबाचा पाणी पुरवठा होत आहे. तर काही भागात दोन…
अखेर फासकीत अडकलेल्या नर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; वनविभागाकडून गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे फणसवळे गावातील एका आंब्याच्या बागेत सात वर्षांचा नर जातीचा बिबट्या थेट फासकी तोडून दमलेल्या स्थितीत एका ठिकाणी बसलेला ग्रामस्थांना आढळून आला. मात्र या बिबट्याचा दुर्दैवाने…

