राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या टीम फुल थ्रोटलचे राष्ट्रीय गो कार्ट डिझाइन स्पर्धेत सुयश; भारतात चोविसावा क्रमांक
(देवरूख / सुरेश सप्रे) आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाच्या टीम फुल थ्रोटलने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धा गाजवत घवघवीत यश संपादन केले आहे. कोईम्बतूर (तामिळनाडू) येथे…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला सदिच्छा भेट
(रत्नागिरी) ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सोमवार दि. १७.०३.२०२५ रोजी रत्नागिरी शहरातील विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करणेत आला होता. सदर कार्यक्रमादरम्याने ना.…
महाराज मला माफ करा! अक्षता आर्ट प्रस्तुत मराठी लघुपट आता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
(संगमेश्वर) आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती आणि पाऊल खुणा यांचाच संस्कार इथली माती शिकवते. घराघरात आता त्या संस्कारांची अवहेलना होताना दिसते. आई वडील…
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत रुची मोहिते प्रथम
( गुहागर / रामदास गमरे ) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळच्या वतीने आयोजित ऋतुरंग २०२४ या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गिमवी विभाग क्र. ३ चे अध्यक्ष राजेश मोहिते व विभागीय महिला…
चिपळुणात एक भंगार गोडावून आगीत खाक; गुहागर बायपास रस्त्यावरील घटना, लाखोंचे नुकसान
(चिपळूण) गुहागर-चिपळूण मार्गावरील बायपास रस्त्यावर लाइफ केअर हॉस्पिटल शेजारील एका भंगार गोडावूनला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने अनेकांची धावपळ उडाली. नगरपरिषदेसह लोटे…
मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा नंबर १ च्या शालेय कामकाजासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर कदाचित महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक शाळा म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेच्या मुख्य ठिकाणी असलेली जि.प. आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं…
संगमेश्वर तुरळ येथे झालेल्या अपघातात दोन तरुणांवर काळाचा घाळा, दोन दुचाकीत समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील तूरळ हरेकरवाडी स्मशानभूमी समोर मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीचा अपघातात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 8.30 च्या…
तरुणीने अंगावर रंग टाकण्यास नकार दिल्याने टोळक्याने तिच्यासह चौघांना केली मारहाण
(पुणे) तरुणीने अंगावर रंग टाकू देण्यास नकार दिल्याने टोळक्याने या तरुणीला मारहाण केली. तिला सोडविण्यासाठी आलेल्या बहिणीला तसेच दोन मुलांना धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. मुलाच्या डोक्यात दगड घालून…
धावत्या मालवाहतुक रेल्वेखाली उडी घेत तरुणाची आत्महत्या
(रत्नागिरी) धावत्या मालवाहतुक रेल्वेखाली उडी घेत तरुणाने अज्ञात कारणातून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 15 मार्च रोजी रात्री 7.44 वा. सुमारास घडली. बसूराज शरणप्पा कुडगी (38, रा. एमआयडीसी रेल्वे कॉलनी,…
गणपतीपुळे गावाचा विकास की कॉन्ट्रॅक्टरचा विकास!
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील विकासकामांबाबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना गणपतीपुळे गावातील जागरूक ग्रामस्थ चंद्रकांत गजानन ठावरे यांनी लेखी निवेदन दिले आहे.…

