अध्ययन स्तरानुसार विद्यार्थी प्रगत होण्यासाठी प्रयत्न करा – डॉ.दत्तात्रय सोपनूर
(पाली / वार्ताहर ) निपुण महाराष्ट्र कृती आराखड्या मध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीतील शंभर टक्के विद्यार्थी संख्या,निपुण भारत अध्ययन स्तर, वाचन,लेखन,संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया व प्रत्येक इयत्तांच्या अध्ययन स्तरानुसार विद्यार्थी…
बोंड्ये येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये गावी श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभावळकर कुटुंबियांच्या श्रीराम देवस्थान मंडळाने बांधलेल्या या मंदिरात मागील जवळपास १५० वर्षांपासून पासून श्रीराम जन्मोत्सव साजरा…
राजेंद्र माने अभियांत्रिकीचा ‘आय स्पार्क’ उपक्रम उत्साहात
(देवरुख) आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच जिल्हास्तरीय "आय स्पार्क २०२५ हा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (एस) संघटनेने हा उपक्रम घेतला.…
कळझोंडी पंचशील बुद्ध विहार येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती साजरी
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीच्या पंचशील बुद्ध विहार येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी समितीचे सल्लागार किशोर…
घरकुलांसाठी मिळणार पाच ब्रास मोफत वाळू; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ मोठे निर्णय
( मुंबई ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत झोपडपट्टी…
आविष्कार मधील मुलांनी घेतला रोटरी क्लब सोबत क्रिकेटचा आनंद
(रत्नागिरी) आविष्कार शिक्षण संस्थेमधील मतिमंद मुलांना क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी आज शिवरुद्र स्पोर्ट्स टर्फ ग्राउंड,शांति नगर येथे क्रिकेटचे आयोजन केले होते. मुलांनी मनसोक्त क्रिकेट…
सहदेव बेटकर यांची शिवसेना ठाकरे गटात घरवापसी
(मुंबई) २०१९ मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. आज ८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांच्या समवेत सहदेव बेटकर यांनी शिवसेना (उद्धव…
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत देण्यात आल्या शुभेच्छा; आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचा यथोचित सन्मान!
(संगमेश्वर) १९५० रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. एकविसाव्या शतकातील सामान्यांचे जीवन समाधानी तसेच निरोगी होण्यासाठी एक प्रकारचे मानसिक संतुलन राखून निरोगी शरीरात निरोगी मन हे उद्दिष्ट प्राप्त…
अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची लागोपाठ धडक कारवाई; दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरात पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केली आहे. पोलीसांकडून धडक कारवाई सुरू असल्याने खळबळ माजली आहे. सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल…
लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख आली समोर
(मुंबई) राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक अपडेट आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता ८ मार्च रोजी…

