मालगुंड दुर्गवळीवाडी येथे विहिरीत पडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथील सव्वीस वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 24 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ओंकार अनिल दुर्गवळी वय…
गणपतीपुळे समुद्रात बोटीतून पडून पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा बोटीतून पडून समुद्रात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी ५:४५ वाजता घडली. सुरेश जेटानंद गावराणी (वय ४९,…
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; रत्नागिरीतील पोलिस कॉन्स्टेबल निलंबित
(रत्नागिरी) लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल अमोल मांजरे याला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पुणे येथील वाघोली पोलिस ठाण्यात…
नशिबाचे बलवत्तर रक्षण: वेळापत्रक बदलल्यामुळे दहशतवादी हल्ल्यातून बचाव
(दापोली / प्रतिनिधी) वेळापत्रकात बदल झाल्यामुळे दापोलीतील शिवप्रसाद चौगुले आणि प्रिया चौगुले हे दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. नियोजनानुसार खोऱ्याकडे वेळेवर न जाता, घोडे उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागल्याने त्यांचा…
रत्नागिरी जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना आणखी एक खूशखबर
( रत्नागिरी ) हज यात्रेकरूंसाठी समाजसेवक एजाज इब्जी यांच्या प्रयत्नामुळे फाॅरेन ट्राॅव्हेल कार्ड सुरू झाल्यानंतर एजाज इब्जी यांनी सर्व यात्रेकरूंना हे कार्ड वापरणे शक्य नसल्याबाबत बँक मॅनेजर प्रियेश मालवीय यांच्याकडे…
वाळू चोरी रोखण्यात अपयशी संगमेश्वर तहसीलदरांवर कारवाईची मागणी
संभाजी ब्रिगेडने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कळझोंडी येथे प्लास्टिक व सडके आंबे, बोंडे खाल्ल्याने ८ ते ९ बैलांचा मृत्यू
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी बौद्धवाडी व सुंदर वाडी येथील गुरांनी प्लास्टिक युक्त पिशव्या, विषारी फवारणीचे कुजलेले आंबे, बोंडे, खाल्ल्याने पोटामध्ये विषबाधा होऊन सुमारे ८ ते ९…
दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खंडाळा येथे व्यावसायिक संघाच्यावतीने निषेध
(रत्नागिरी) २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले. या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खंडाळा…
३४ महिन्यांचा संघर्ष व्यर्थ ?; रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर अद्याप कारवाई नाही!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) "स्वच्छ भारत मिशन"सारख्या महत्वाच्या योजनेत गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत श्री. निलेश रहाटे यांनी ३४ महिन्यांपासून पाठपुरावा केला, उपोषण केले, माहिती अधिकारामार्फत पुरावे सादर…
कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न देणाऱ्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाचा विसर !
मडगाव, जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे बोर्डाचा कानाडोळा

