येत्या रविवारी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते होणार ‘लो.टि.स्मा.’च्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन
(चिपळूण) येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (दि. ११) सकाळी…
रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी; वातावरणात गारवा, विजेच्या खंडित पुरवठ्याने नागरिक हैराण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आज (गुरुवार) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तापलेल्या वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. मात्र याच दरम्यान विद्युत पुरवठा…
बातमीचा इम्पॅक्ट: रत्नागिरी सिव्हील रुग्णालयात अखेर पोलीस चौकीचा बोर्ड लागला
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हील), रत्नागिरी येथील पोलीसचौकी अखेर ‘दृश्य’ झाली आहे. दीर्घकाळ अदृश्य अवस्थेत असलेल्या या चौकीबाहेर आता अधिकृत फलक लावण्यात…
रेल्वेच्या धडकेत पोलीस कर्मचार्याचा दुर्दैवी मृत्यू
(रायगड) जिल्ह्यातील पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे रायगड पोलिस दलातील कर्मचारी रुपेश पांडुरंग भोनकर (वय ५०) यांचा मत्स्यगंधा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक…
गणपतीपुळे मालगुंड परिसरात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान
भगवतीनगर परिसरात विद्युत पोल तुटून विद्युत पुरवठा खंडित
कोकण रेल्वे परिसरात एअर स्ट्राईकचा मॉक ड्रिल: आपत्कालीन यंत्रणा सज्जतेची परीक्षा यशस्वी!
(रत्नागिरी) कोकण रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेचा कस पाहणारा एक महत्वपूर्ण मॉक ड्रिल आज यशस्वीरीत्या पार पडला. या मॉक ड्रिल अंतर्गत, एअर स्ट्राईकच्या संभाव्य हल्ल्याची परिस्थिती उभी करून रेल्वे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा व…
कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांची विविध ज्वलंत विषयांवर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी चर्चा
(जाकादेवी / संतोष पवार) कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे यांनी दि. ६ मे रोजी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची पुणे येथे भेट घेऊन संचमान्यता निकषांवर शैक्षणिक व…
६ लाखांचे फसवणूक प्रकरण; दोन संशयितांना अटकपूर्व जामीन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील टिके येथे रेल्वे ठेकेदाराची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात रत्नागिरी न्यायालयाने मंगळवारी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. जनरेटर…
मृतदेह रुग्णालयात न नेता जमिनीवर दोन तास ठेवला! साटवली आरोग्य केंद्रातील प्रकार मानवतेला काळिमा फासणारा
गलथान कारभारामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

