रत्नागिरीत सीएनजीचा तीव्र तुटवडा; रिक्षाचालक हवालदिल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) उन्हाळी सुट्ट्या, पर्यटकांची वर्दळ आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात गेल्या आठवड्यापासून सीएनजीचा भयंकर तुटवडा जाणवत असून, वाहनचालक आणि विशेषतः रिक्षाचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत…
रत्नागिरी बसस्थानक प्रवाशांसाठी ११ मेपासून खुले; सात वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
(रत्नागिरी) रत्नागिरीतील प्रवाशांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! गेली ७ वर्षे प्रतिक्षेत असलेले अत्याधुनिक एस.टी. बसस्थानक येत्या ११ मे रोजी प्रवाशांसाठी खुले होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय…
ट्रेलर आणि एसटी बसमध्ये भीषण अपघात, ४ मृत, १० हून अधिक जखमी
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील तारणे फाट्यावर ट्रेलर आणि एसटी बस यांची भीषण धडक झाली. अपघात इतका जबरदस्त होता की एसटी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा…
रत्नागिरी जांभूळफाटा येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; स्थानिकांची तरुणाला बेदम मारहाण
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील जांभूळफाटा येथे आज (गुरुवारी एका तरुणाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला…
रत्नागिरी जिल्हा परिषदेत बदल्यांची चाहूल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बदल्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. विविध विभागांतर्गत पदोन्नती प्रक्रियेने गती घेतल्याने लवकरच बदल्यांचे सत्र सुरु होणार असल्याचे संकेत जिल्हा परिषद…
११- १२ मे रोजी दापोली समर सायक्लोथॉन स्पर्धा, दापोली होणार सायकलमय
(दापोली) सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ११ व १२ मे २०२५ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२५,…
दाखल्यांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ!
जातीच्या दाखल्यासाठी रुपये ५७ ऐवजी मोजावे लागणार १२८ रुपये, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
२४ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या आर्मी इंटेलिजन्सचे नायब सुभेदार प्रवीण तांबडे यांचे भव्य स्वागत
(चिपळूण / निलेश कोकमकर) चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा गावाचे सुपुत्र, नायब सुभेदार (आर्मी इंटेलिजन्स) श्री. प्रवीण आत्माराम तांबडे यांनी भारतीय सैन्यात तब्बल २४ वर्षे अभिमानास्पद सेवा बजावून दिनांक ३० एप्रिल २०२५…
देवरुखमधील राष्ट्रसेविका समितीचा निवासी प्रारंभिक वर्ग उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न
( देवरुख / प्रतिनिधी ) राष्ट्रसेविका समिती, दक्षिण रत्नागिरीच्या ५ दिवसाच्या निवासी प्रारंभिक वर्गाचा सांगता श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुख येथे उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वर्गामध्ये…
गोडबोले विद्यामंदिर, केळ्येचा रौप्यमहोत्सव सांगता सोहळा संपन्न
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्री. शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिर, केळ्ये ता. रत्नागिरी येथे मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या…

