गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीग-२०२५ च्या प्रथम पर्वाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
(गुहागर / रामदास गमरे) गुहागर जिल्ह्यातील बौद्ध समाजातील तरुणांच्या कलागुणांना उत्तेजन देऊन त्यांना खेळाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी तसेच गरीब तळागाळातील खेळाडूंना कॅम्प प्रशिक्षण यासाठी गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून…
२७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा
(मुंबई) चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिनांक ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी, दादर येथे मोठ्या दिमाखात सांस्कृतिक…
एकजूटीने प्रयत्न करत आपली वेगळी ओळख निर्माण केल्यास पक्षाचे काम वाढेल – नाम. नितेश राणे
(देवरूख / सुरेश सप्रे) भाजपा कार्यकर्त्यानी मनभेद न करता सांघिक कामगिरी करुन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास, आपली वेगळी ओळख निर्माण होऊन पक्षाचे काम वाढेल व आपले अस्तित्व टिकून राहील, असे…
लांजात मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था; अवकाळी पावसात चिखलाचे साम्राज्य, वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त
(लांजा / प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लांजा शहरात अर्धवट अवस्थेत ठप्प झालेले दिसत असून, अवकाळी पावसाच्या आगमनाने या कामाचा बोजवारा कसा उडाला आहे, हे…
नाट्यसृष्टीत गाजलेले ‘पाकीट’ आता रत्नागिरीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील एक उल्लेखनीय नाट्यप्रयोग म्हणून नावारूपास आलेले ‘पाकीट’ हे दोन अंकी मराठी नाटक आता रत्नागिरीकरांच्या भेटीला येत आहे. ‘चारिका थिएटर्स’च्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शक श्री अभिमान अजित…
१० ते १२ मे जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह! कृषी विकास परिषद व पशु-पक्षी प्रदर्शन; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
(रत्नागिरी) जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्यावतीने 10 ते 12 मे रोजी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे सकाळी 10…
राज्य सरकार ॲक्शन मोडवर; 6 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
(मुंबई) महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य प्रशासनात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा सहा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या…
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धडाका; आंबा बागायतदारांची धावपळ, वीज पुरवठाही विस्कळीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून,…
लोटे येथे २५ मे रोजी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
(खेड) लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि भरत बजागे यांच्या सहकार्याने, रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २५ मे रोजी…
कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयात सुरक्षा चर्चासत्र; सतर्क कर्मचाऱ्यांचा गौरव
(मुंबई) कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या…

