उरण पागोटे येथे मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग, मोठा अनर्थ टळला
(उरण) रायगड जिल्ह्यातील उरण द्रोणागिरी नोड येथील पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील सीडब्ल्यूसी (बजेट) या माल हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि. १३) रात्री १०.३० च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या…
उपळे बौद्धजन मंडळाचा संयुक्त जयंती महोत्सव; ‘रमाई कट्टा मेळावा’तून सशक्तीकरणाचा जागर
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील उपळे बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामीण यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव दिनांक १३ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला.…
दापोली समर सायक्लोथॉन २०२५ उत्साहात पार
( दापोली ) सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ सायकल स्पर्धा…
रत्नागिरीत वैद्यकीय चमत्कार: अवघ्या ७५० ग्रॅम वजनाच्या बाळाला दिले जीवनदान!
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील विशेष नवजात शिशु काळजी कक्षात (SNCU) दाखल करण्यात आलेल्या एका अत्यंत कमी वजनाच्या अर्भकाने डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी मृत्यूवर मात…
“त्या” बांगलादेशी महिलेस न्यायालयाकडून सहा महिने कारावासाची शिक्षा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरात परदेशी नागरिक असूनही बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिने साधा कारावास व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा…
टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना सौजन्यपूर्ण वागणुकीचे विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय
(नवी दिल्ली) एक्सप्रेस वे आणि महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोल नाक्यांवर काही वेळ थांबावे लागते. याच दरम्यान, टोल कर्मचाऱ्यांची अरेरावी, उद्धट वर्तन आणि उद्धट बोलण्याच्या तक्रारी वाहनचालक वारंवार करत असतात.…
राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी
(नागपूर) राज्यातील शिक्षक भरती प्रकरणी मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी केली आहे. "हा घोटाळा केवळ नागपूरपुरता मर्यादित नसून…
शासकीय विश्रामगृहात सहा दिवस महिलेवर कथित सामूहिक अत्याचार; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
प्राचार्यासह काही आरोपी 65 वर्षावरील
न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश
(नवी दिल्ली) न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज (बुधवार, १४ मे) रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. अमरावतीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. बालपण व कुटुंब…
मठ येथे ज्योतिष संमेलन उत्साहात पार
(लांजा) प्रचार, प्रसार, प्रबोधन, प्रयत्न आणि प्रमाण या पंचसूत्री तत्त्वांवर कार्यरत असलेल्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे १६वे एकदिवसीय ज्योतिष संमेलन नुकतेच मठ येथील गोरखनाथ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले.…

