जालगाव चे सुपुत्र ॲड. नितीन तांबे यांना मानद पीएचडी प्रदान
(दापोली) जालगाव (दापोली) गावचे सुपुत्र ॲड. नितीन कल्पना यशवंत तांबे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या वतीने दि. ३ मे २०२५ रोजी कन्याकुमारी (तामिळनाडू) स्वामी…
डॉ. नुपूर निनाद खातू यांची फ्रान्सच्या प्रतिष्ठित “नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च” (CNRS) संस्थेमध्ये पोस्ट डॉक्टरेट रिसर्चरसाठी निवड
(खेड) भडगाव खोंडे (ता. चाळीसगाव) येथील ज्ञानदीप विद्या संकुलाचा च् माजी विद्यार्थी डॉ. नुपूर निनाद खातू यांनी जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची निवड फ्रान्समधील नॅशनल सेंटर फॉर…
या राशींच्या जोड्या विवाहासाठी ठरतात सर्वोत्तम!
प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनसाथी निवडण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असतो. हा निर्णय संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतो. त्यामुळे असा निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता…
आता राष्ट्रपतींच्या ताफ्यात दिसणार ‘TATA.ev’चा दबदबा
(नवी दिल्ली) टाटा ब्रँडची ताकद किती व्यापक आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आता त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश देशातील सर्वोच्च संवैधानिक कार्यालय – राष्ट्रपती भवनात झाला आहे. नुकतेच TATA.ev ने आपल्या…
थिबा राजा बुद्ध विहाराच्या लढ्याला आनंदराज आंबेडकरांची साथ; आयोजित सभेत ट्रस्टविरोधात आक्रमक सूर
( विशेष /प्रतिनिधी ) शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या जागेवर सध्या शासकीय कम्युनिटी सेंटर व म्युझियमचे बांधकामाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध जनतेमध्ये उसळलेला तीव्र असंतोष, अखेर डॉ. बाबासाहेब…
विल्ये येथे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती विविध उपक्रमांतून साजरी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ,तसेच मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ,आणि मानका आप्पा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते आयु.चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ता.१२…
१० वी शालांत परीक्षेत सावर्डेची आर्या नांदिवडेकर चिपळूण तालुक्यात ९९% गुणांसह अव्वल
(चिपळूण) दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अमेय क्लासेस सावर्डेने दैदीप्यमान यश मिळवले आहे. यामध्ये कु. आर्या रामचंद्र नांदिवडेकर हिने 99 % गुण मिळवत चिपळूण तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तर कु.…
भरधाव स्विफ्ट कारची रिक्षाला धडक; चार जण जखमी
(लांजा) दाभोळे-वाटुळ मार्गावरील शिपोशी गावाजवळ आज (गुरुवार) सकाळी ७.३० वाजता झालेल्या अपघातात, भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यात रिक्षामधील चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात…
करबुडे येथे झाडावरून पडून ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील करबुडे गावात झाड तोडण्याचे काम करत असताना झाडावरून पडून ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सुभाष गोविंद तारवे (वय ४६, रा. हातखंबा, तारवेवाडी, रत्नागिरी) असे…
रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू; खेड मधील दुर्दैवी घटना
(खेड) खेड तालुक्यातील कोतवली येथे एक दुर्दैवी घटना घडली असून, रेल्वेतून पडून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. करनकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव असून तो बिहारमधील सिवान…

