विश्वनाथ कॅन्सर केअर फाऊंडेशन, एसबीआय सीएसआर नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण
इमारत चांगली राहण्यासाठी सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे जांभारी बंदरात लोकार्पण
पर्यटकांना नम्रतापर्वक वागणूक द्यावी, भाट्ये पुल येथे हाऊसबोट टर्मिनल ; महिलांसाठी आणखी 3 हाऊस बोटी* – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
सळीने मारहाण करून गंभीर दुखापत; संशयितावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) जयगडमधील सडेवाडी-सतीमंदिर रस्त्यावर एका प्रौढावर सळीने मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात विक्रम चंद्रकांत खाडे (रा. सडेवाडी, जयगड) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
रत्नागिरीत पर्यटक महिलेचा आकस्मिक मृत्यू
(रत्नागिरी) देवदर्शनासाठी कुटुंबासह रत्नागिरीत आलेल्या पर्यटक महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नीता नरेंद्र मेस्त्री (वय ४९, रा. नालासोपारा, पालघर; मूळ गाव – देवाचे गोठणे, ता. राजापूर)…
कोंडगावमध्ये मटका जुगारावर छापा; एकावर गुन्हा दाखल
(संगमेश्वर) तालुक्यातील कोंडगाव येथील आझाद मैदान परिसरात झाडीझुडपाच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका जुगारावर देवरुख पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी झालेल्या या कारवाईत ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त…
लांजा देवधे येथे ट्रक आणि मोटरसायकल यांच्यातील भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू
(लांजा) मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील बसथांब्याजवळ आज (शनिवारी, १७ मे) सायंकाळी ४.३० वाजता ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातास ट्रक चालकाची निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची…
मित्राच्या त्रासाला कंटाळून एमबीए तरुणाची आत्महत्या; चार पानी चिठ्ठी सापडली
( कोल्हापूर ) मित्राकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कोल्हापूरमधील आर. के. नगर परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. आकाश शांताराम बोराडे (वय २३)…
इंद्रायणी नदीपात्रातील 29 बेकायदेशीर बंगले जमीनदोस्त; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई सुरू
( पिंपरी चिंचवड ) पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकायदेशीर बंगल्यांवर तोडकामाची मोठी कारवाई सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळल्यामुळे हरित…
श्री स्वामी सेवामार्गातर्फे राष्ट्राभिमानी पिढी घडविण्याचे कार्य : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
राष्ट्ररक्षणासाठी गुरुचरित्र पारायणात ९०० सेवेकऱ्यांचा सहभाग
प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप
(नवी दिल्ली) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक मोठं ऑपरेशन राबवत प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) साठी हेरगिरी…

