कडवईत रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य; सरपंचांचा ठेकेदार कंपनीला तातडीचा इशारा
(संगमेश्वर) तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पावसामुळे चिखल साचून अपघाताचा धोका निर्माण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर…
“एप्रिल मे ९९” चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन मापुस्कर, अभिनेत्री साजिरी जोशीसह उद्या रत्नागिरीत
(रत्नागिरी) उन्हाळी सुट्ट्या, मैत्रीचे धागे उलगडणारा, कोकणात चित्रित झालेला एप्रिल मे ९९ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक, कोकणचे सुपुत्र रोहन…
गुहागर: लोणावळा येथे युवकाच्या खून प्रकरणी चार जणांना अटक
( गुहागर ) लोणावळ्यात चारचाकी वाहन वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफानी हाणामारीत होऊन, गुहागर तालुक्यातील अडूर-कोंडकारुळ गावातील कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५) यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. या घटनेत…
कर्ला-लिमयेवाडीतील पोलीस पाटील उदय लिमये यांची आत्महत्या; परिसरात शोककळा
(रत्नागिरी) तालुक्यातील कर्ला-लिमयेवाडी येथील पोलीस पाटील उदय मधुसूदन लिमये (वय ५८) यांनी आज बुधवारी (२८ मे) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दुपारी ११.४५ वाजता त्यांच्या राहत्या घरी…
भारत कप २०२५: “स्मार्टनेट” महाराष्ट्र संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे! शैबाज उस्मान चिपळूणकर यांच्या मालकीतील स्मार्टनेट महाराष्ट्र नॅशनल टेनिस क्रिकेट संघ यशस्वीपणे लीग सामने जिंकून भारत कप २०२५ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinals) प्रवेश केला…
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी सौ. कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड; शिवसेनेचे वर्चस्व अधोरेखित
( दापोली ) दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेनेच्या सौ. कृपा शशांक घाग यांची नगराध्यक्षा पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीने परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे. नामदार…
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम पवार कालवश
( गुहागर / रामदास गमरे) आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, बी.ई.एस.टी मधील निवृत्त आदर्श, कर्मचारी, बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, विभाग क्र. ६, शाखा क्र. ५१, मौजे खोडदे या…
सुसंस्कारित पिढीसाठी मूल्यसंस्कार महत्त्वाचे – युवासंत नितीनभाऊ मोरे
अंबिकानगरमध्ये केंद्र सक्षमीकरण अभियान उत्साहात
संगमेश्वरात बँक ऑफ इंडिया च्या कर्मचाऱ्यांनीच ठरवलीय बँकेची वेळ; ग्राहकांमध्ये संताप
अधिकाऱ्यांचा कारभार शिपायाकडे? ग्राहकांमध्ये अस्वस्थता
मुसळधार पावसाने लांजा बाजारपेठेत नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ
(लांजा) मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लांज्यात आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक ग्राहक ओलेचिंब झाले, तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. सोमवारी रात्रीपासूनच…

