मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
(दापोली) तालुक्यातील विसापूर येथे क्षुल्लक कारणावरून संतोष केरबा हेगडे या 36 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल…
भीम युवा पँथर संघटनेकडून संविधान गौरव दिन उत्साहात
(रत्नागिरी) तालुक्यातील भिम युवा पँथर संघटनेच्या वतीने मंगळवारी (दिनांक 26/11/2024 रोजी) अमृत महोत्सवी संविधान गौरव दिनानिमित्त शहरातील आंबेडकरवाडी बौद्धविहार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान, संघटनेचे…
…अन्यथा गंभीर आजारांना निमंत्रण! 25 पोलर युनिटच्या आतच खाद्यतेल वापरा
(संगमेश्वर / एजाज पटेल) हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर खाद्यान्न बनविण्यासाठी येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार उपयोग करण्यात येत असल्याचे नेहमीच दिसून येते. वारंवार तेल गरम करून तयार करण्यात येणारे खाद्य पदार्थ…
ह.भ.प. तुकाराम महाराज काजवे अनंतात विलीन
(संगमेश्वर) तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज काजवे यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना लहानपणापासूनच पखवाज वादनाची व गायनाची आवड होती. परिसरात कोठे हरिपाठ, भजन असेल…
नरेंद्र जाधव यांची र.जि.म सह.बँकेच्या तालुका सह सरव्यवस्थापक पदी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी तालुक्याचे तालुका निरीक्षक संदीप तांबेकर यांची पदोन्नती झाल्याने त्या रिक्त जागेवर अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे नरेंद्र जाधव यांना नुकतेच रत्नागिरी जिल्हा…
७३ व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रत्नागिरीचा डंका!
( रत्नागिरी ) ७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरी पोलीस दलातील महिला पोलीस कॉंस्टेबल शीतल पिंजरे यांनी कांस्य पदक प्राप्त केले. दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ ते दि. १४…
मोहन जोशी यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
(मुंबई / प्रतिनिधी) मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना यंदाचा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' एका शानदार सोहळ्यात प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात आला. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे 'जागतिक…
रत्नागिरी जिल्हा बँकेचे सीईओ अजय चव्हाण यांना बेस्ट सीईओ अर्थविश्व पुरस्कार जाहीर!
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांना लोकसत्ता संघर्ष यांच्या वतीने बेस्टसीयईव अर्थविश्व पुरस्कार हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांना याबाबतचे…
संगमेश्वर तुरळ नाका येथे चिपळूण पोलिसांना हुलकावणी देत गोवा बनावटीची दारू घेऊन फिल्मी स्टाईलने पळून जाणाऱ्याला मुद्देमालसहित घेतले ताब्यात
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी इनोव्हा कार मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे पकडली. इनोव्हा गाडीसह 6,69,920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या…
मालगुंड बौद्धवाडी येथे 26 रोजी भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम: धम्मचारी सत्यसागर यांचे विशेष प्रबोधनपर मार्गदर्शन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील धम्मचेतना बुद्ध विहारात मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मालगुंड बौद्धवाडी…

