कॅटबरी चॉकलेट देऊन 6 वर्षाच्या नातीचीही चौकशी! ईडी-सीबीआयच्या 170 धाडीतून गेलो, पण समझोता केला नाही; अनिल देशमुखांचा दावा
(मुंबई) "ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी माझ्या घरासह एकूण १७० ठिकाणी धाडी टाकल्या. माझ्या ६ वर्षांच्या नातीचीही महिला अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तिला कॅडबरी चॉकलेट देऊन काहीबाही प्रश्न विचारले, हे त्यांनी…
MPSC : भरती प्रक्रियेत मराठा (कुणबी) उमेदवारांना मोठा दिलासा
(मुंबई) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधीक्षक व तत्सम पदे (गट–ब) या संवर्गातील…
इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेचा गोंधळ कायम; प्रवेशासाठी पुन्हा तारीख पे तारीख
(मुंबई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवली जात असलेली इयत्ता अकरावी (Class XI) ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमध्ये अडकली आहे. प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयांचा कट-ऑफ दाखवला जात नसल्यामुळे, २७…
गोवर्धन नगरीत अपूर्व उत्साहात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाला प्रारंभ..!
राधे - राधेच्या जयघोषात १० हजार सेवेकरी सहभागी..
अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाटे पोलिस ठाणे हद्दीत जनजागृती उपक्रम
( जैतापूर / राजन लाड ) 26 जून 2025 रोजी "अंमली पदार्थ विरोधी दिन" निमित्त नाटे पोलिस ठाणे आणि रत्नागिरी जिल्हा व सागरी पोलिस स्टेशन यांच्या वतीने विविध शाळा व…
कोळंबे येथे “मृदसुत” गटाच्यावतीने नारळ खत व्यवस्थापन व मिरी आंतरपीक लागवडीचे प्रात्यक्षिक
(रत्नागिरी) कृषी महाविद्यालय, दापोली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत "मृदसुत" गटाच्यावतीने दिनांक २६ जून २०२५ रोजी कोळंबे गावातील फणसवाडी येथे प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत फडणीस यांच्या शेतात नारळ…
‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरुपात
(मुंबई / वार्ताहर) सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता रवींद्र…
रत्नागिरीत चार दिवसाच्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) शहरातील साळवी स्टॉप परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील चार दिवसाच्या नवजात बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बालिकेची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला प्रथम खासगी रुग्णालयात, त्यानंतर सिव्हिल…
रत्नागिरीत रिक्षाच्या धडकेत अपघात; पाच जण जखमी, दहा दिवसानंतर रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) शहरातील आरोग्य मंदिर पिकअप शेडजवळ १५ जून रोजी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह पाच जण जखमी झाले असून, निष्काळजीपणे रिक्षा चालवणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर तब्बल १०…
जेसीबी चालकाच्या हयगयीने अपघात; चालक जखमी, फौजदारी गुन्हा दाखल
(खेड) तालुक्यातील पर्शुराम घाट समाप्तीजवळील होयवे ब्रिजवर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जेसीबी टेलीस्कोपीक मशीनचे मोठे नुकसान झाले असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात फौजदारी…

