भक्ती आणि श्रद्धेच्या अपूर्व जल्लोषात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव..!
भागवत सप्ताहाच्या तृतीय दिवशी जन्माष्टमीचा जिवंत देखावा...!
श्रीदेव भैरीची पालखी प्रदक्षिणा, बळ कार्यक्रम
(रत्नागिरी) रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव व बळ कार्यक्रम पारंपारिक पद्धतीत होणार आहे. पहिली ग्रामप्रदक्षिणा शनिवारी (ता. ५) जुलै व दुसरी ग्रामप्रदक्षिणा २० जुलै रोजी होणार…
कामथेच्या मानसी तटकरेची महाराष्ट्र कारागृह विभागात नियुक्ती; विद्यालयात सत्कार समारंभ
(चिपळूण) बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कामथेच्या माजी विद्यार्थिनी कु. मानसी दीपक तटकरे हिची महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे येथे पोलीस खात्यात नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात…
पूरस्थिती मार्गदर्शन शिबिरास चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एनडीआरएफची प्रभावी प्रात्यक्षिके
(चिपळूण) चिपळूण शहरात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘पूरस्थिती मार्गदर्शन शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, चिपळूण नगर परिषद आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने…
अपघात रोखण्यासाठी फक्त जनजागृती नाही, तर ब्रेथ अॅनालायझर तपासणीही गरजेची” – खासदार तटकरे
(रत्नागिरी) अपघातांची संख्या आणखी कमी करण्यासाठी सर्वांनी रस्ता सुरक्षा, वेग मर्यादा पालन, मद्यपान विरहीत वाहतूक, स्वयंशिस्त याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्याचबरोबर ब्रेथ ॲनालायझारद्वारे तपासणी करुन बंधन आणावे, अशी सूचना…
हातखंबा ते पाली रस्ता खड्ड्यांचा की मृत्यूचा?; पालकमंत्र्यांच्या दारीच रस्त्याची हेळसांड
ठेकेदार ‘ईगल’ कंपनीची बेफिकीरी, प्रशासन गप्प
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट
(जालना / मुंबई) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापत असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी रविवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.…
तायक्वांडो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांडो पट्टूंचे सुयश
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांडो क्लब व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांडो क्लब,रत्नागिरी या ठिकाणी दिनांक-29 जून 2025 रोजी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा…
थिबा राजा कालीन ऐतिहासिक भूमीवर ‘कम्युनिटी सेंटर’चे नाट्य
“कम्युनिटी सेंटर म्हणजेच बुध्दविहार” या खोट्या प्रचाराचा डाव हाणून पाडण्याचा बैठकीत एकमुखी ठराव
नरबे- लाजुळ येथील आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पलता सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील नरबे- लाजूळ येथील बुद्ध, फुले शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ.पुष्पलता रघुनाथ सावंत यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी शनिवार दि. २८ जून रोजी रात्री ९०:३०…

