राजापूर-लांज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण; मागण्या मान्य, उपोषण तात्पुरते स्थगित
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कथित चुकीच्या सर्व्हेमुळे तसेच विकासकामांतील अनियमिततेविरोधात ‘माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य’तर्फे राजापूर-लांजा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.…
थिबा राजा कालीन बुद्ध विहार रक्षणासाठी जनमोर्चा; १८ ऑगस्टला निर्णायक सभा
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी आता बौद्ध समाजाने कंबर कसली आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११…
ऑगस्टमध्ये पावसाचा तडाखा; जिल्हाभर संततधार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधारेने गुरुवारी दिवसभर जोर कायम ठेवला. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार सरी कोसळत असून, यंदा जून-जुलैऐवजी ऑगस्ट महिन्यातच पावसाचा…
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, रोटरीच्यावतीने रानभाजी जिल्हास्तरीय महोत्सव: रानभाज्यांचे महत्त्व, व्यवसायाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) जंगलामध्ये शेकडोने रानभाज्या सापडतात. 75 वयापुढील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक रानभाज्यांची माहिती मिळेल. या रानभाज्यांचे मार्गदर्शन, महत्त्व आणि व्यवसाय याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
(रत्नागिरी) ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातील शस्त्रे असणार आहेत. ही आपल्यासाठी गौरवशाली…
आंबा घाटात झुंजी दरम्यान दोन गवारेड्यांचा कड्यावरून पडून मृत्यू
( देवळे / प्रकाश चाळके ) आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी गुरुवारी सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रत्नागिरी साखरपा कोल्हापूर कडे…
कळझोंडी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा संदीप पवार
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संदीप लक्ष्मण पवार यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सरपंच दिप्ती…
आंबा घाटात दरड; वाहतूक विस्कळीत, वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकला
(संगमेश्वर /प्रतिनिधी) https://youtu.be/TQ80q74u8t0?si=JsnxgGMSvot69h8c तालुक्यातील रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. मुर्शी व दक्खन दरम्यान, नव्याने बनविण्यात आलेल्या काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठा…
दापोलीत समुद्रातून तब्बल ५.४५ कोटींचा ‘समुद्री खजिना’ जप्त!
कस्टम विभागाची हर्णे गोवा किल्ल्याजवळ गुप्त कारवाई; दुर्मिळ अंबरग्रीस सापडले
कडवई मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा; रिक्षा संघटनेची भव्य रॅली
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) तालुक्यातील कडवई येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कडवई बाजारपेठ येथे परंपरेनुसार सार्वजनिक झेंडावंदन करण्यात आले. तसेच रिक्षा संघटनेच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात…

