कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; गुरुजनांप्रती भक्तिभावाची अनुभूती
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव महाविद्यालयात मोठ्या भक्तीभावाने आणि…
इंस्टाग्रामवरून वाढली ओळख; कणकवलीतील अल्पवयीन युवती मित्रासोबत हातखंबातून ताब्यात, बेपत्ता प्रकरणाचा उलगडा
( रत्नागिरी / कणकवली ) तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी अज्ञाताविरोधात फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात…
रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर कारची धडक; ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर
(रत्नागिरी) शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला अज्ञात कारने धडक दिल्याची घटना बुधवारी (९ जुलै) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात विद्यार्थ्याच्या डाव्या पायावरून कारची…
डी -कॅड, ची विद्यार्थीनी मिताली कुलकर्णी मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम; डिकॅडच्या यशाची परंपरा कायम
( देवरुख / प्रतिनिधी ) क्रेडार संचलित,देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन या कला महाविद्यालयाचा द्वितीय व चतुर्थ वर्षाचा निकाल जाहीर झाला असून,सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व कला…
श्रवण जालगावकर राष्ट्रीय गुणवत्ता यादीत दहावा; दापोली तालुक्यात प्रथम
१७ पैकी १७ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचेच; ८वीच्या गुणवत्तायादीतही २ विद्यार्थी; नवोदयसाठी १३ विद्यार्थ्यांची निवड
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रत्नागिरीच्या गणराज तायक्वांडो क्लबमधील खेळाडूंनी घेतले गुरूंचे आशीर्वाद
(रत्नागिरी) गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरीच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात क्लबचे मुख्य प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच श्री. प्रशांत मनिषा मनोज…
गटारीच्या तोंडावर बारवाल्यांचा संपाचा इशारा; मद्यप्रेमींची चिंता वाढली
( मुंबई ) गटारी अमावस्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, मद्यप्रेमींसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून दारूवरील करात वाढ करण्यात आल्यानंतर, बार आणि हॉटेल चालकांनी तीव्र…
राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
(मुंबई) शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा…
विद्यार्थिनींची लज्जास्पद तपासणी : “त्या” शाळेची मान्यता रद्द करणार
(ठाणे/ शहापूर) शहापूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थिनींसोबत अपमानजनक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्याध्यापिकेने मासिक पाळी आलेली विद्यार्थिनी शोधण्यासाठी त्यांची…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादीच पात्र
(मुंबई) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली असून, मतदारसंख्या, मतदान केंद्रांची उपलब्धता, ईव्हीएम आणि मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकांचे नियोजन केले जात आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंत…

