केळवडे येथील दिपक गुरव मृत्यु प्रकरण; संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
(राजापूर) तालुक्यातील केळवडे येथील दीपक राजाराम गुरव याच्या मृत्यूप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेल्या संशयित आरोपी संजय उर्फ बंड्या महादेव मुगे व सह आरोपी विजय जाधव यांची जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सहसत्र…
देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – सुप्रीम कोर्ट
(नवी दिल्ली) देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका वैवाहिक प्रकरणावर सुनावणी करताना नोंदवले. संबंधित प्रकरणात व्यावसायिकाची वेगळी राहत असलेली पत्नी ही आयपीएस अधिकारी असल्याने…
पालगड येथे सलून व जनरल स्टोअर्स जळून खाक
(दापोली / सुदेश तांबे) दापोली तालुक्यातील पालगड येथील रहिवाशी श्री.किरण दळवी यांच्या स्वमालकीच्या सलुनला व बाजूलाच असलेल्या जनरल स्टोरला ३० जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे…
गणपतीपुळे येथे उद्या माघी यात्रा: स्थानिकांचा उसळणार जनसागर !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे उद्या शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा होणार आहे.…
महामार्गावर छोटे-मोठे अपघात, धुळीचा त्रास, उद्भवलेले स्थानिकांचे प्रश्न; ‘रवी इन्फ्रा’ ठेकेदार कंपनीची मनमानी थांबेल का?
[ विशेष/ प्रतिनिधी ] मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम घेतलेल्या रवि इफ्रा या ठेकेदार कंपनीने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. हातखंबा तिठा परिसरात गाड्यांची कायम वर्दळ पाहायला मिळत असते. या…
मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचा बॅनर गायब; भाजपचे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांना दिले निवेदन
(रत्नागिरी) शहरातील पेठकिल्ला- पाथरे बाग येथे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा बॅनर अचानक गायब झाल्याने भारतीय जनता पक्षाने संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत आक्रमक होत रत्नागिरी शहर…
फॉरेन्सिक अहवाल फोडला; अक्षय शिंदे प्रकरणात मंत्री संजय शिरसाट, योगेश कदमांना नोटीस
(मुंबई) बदलापूर येथील चिमुकलीसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे संदर्भात केलेल्या वक्तव्यांमधून वारंवार त्याची बदनामी केली आणि या घटनेचा फॉरेन्सिक अहवाल जाहीर केल्याबाबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि गृह…
लांजात घर शॉर्टसर्किटने जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली, मोठे नुकसान
(लांजा) शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बंद असलेले घर जळून खाक झाल्याची घटना लांजा तालुक्यातील पालू येथील चिंचुर्टी-धावडेवाडी येथे बुधवारी रात्री घडली. या घरातील कुटुंब कामानिमित्त मुंबईला राहत असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.…
श्री गणेश वेदपाठ शाळा, देवरुख येथे ‘स्वर संध्या’ गायन कार्यक्रमाचे आयोजन
( देवरुख / प्रतिनिधी ) श्री गणेश वेद पाठशाळा, देवरुख येथे शके १९४६ माघ शुक्लपक्ष चतुर्थी शनिवार दिनांक १ फेब्रुवारी, २०२५ रोजी गणेश जयंती निमित्त श्री.कुणाल भिडे (संगीत अलंकार) देवरुख…
कला साधनेला २५ वर्षे पूर्ण; कला शिक्षक जितेंद्र पराडकर यांचा सत्कार
(संगमेश्वर) पैसाफंड हायस्कूलच्या कला विभागाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेचे कला शिक्षक जितेंद्र दत्तात्रय पराडकर यांचा त्यांच्या मयूर बाग येथील निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर…

