शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताप्राप्त ईश्वरी पेंढारी हिचा प्रबोधन संस्थेतर्फे गौरव
(देवरूख / सुरेश सप्रे) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत संगमेश्वर तालुक्यातील जि.प. शाळा कोंडकदमराव-आंबव येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कु. ईश्वरी जयदीप पेंढारी हिने घवघवीत यश संपादन केले…
पालीत चारसूत्री भात व ठोंबा पद्धतीने नाचणी लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रम
(पाली / वार्ताहर) तालुक्यातील विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी चारसूत्री भात लागवड आणि ठोंबा पद्धतीने नाचणी लागवड या विषयांवर प्रात्यक्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष…
सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्यातर्फे वाघ्रण येथे ज्येष्ठ नागरिक सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न
( जैतापूर / राजन लाड ) सागरी महामार्गावरील वाघ्रण येथील नंदनवन होमस्टे येथे सागरी पोलीस ठाणे, नाटे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक…
लांजा स्मशानभूमीतून ३१ धातूच्या प्लेटा चोरीला; दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल
(लांजा) लांजा नगर पंचायत हद्दीतील कनावजेवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीतून भीड धातूच्या ३१ वजनदार प्लेटा चोरीला गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. नगर पंचायतीच्या संमतीशिवाय ही चोरी झाल्याने स्थानिक प्रशासनात खळबळ…
चिपळुणात बुलेट गाडीची चोरी; शोरूममधूनच गाडी लंपास
(चिपळूण) शहरातील सती येथील रॉयल इनफिल्ड शोरूममध्ये सर्विसिंगसाठी ठेवलेली काळ्या रंगाची क्लासिक बुलेट गाडी (MH-08-AW-7071) चोरट्याने चक्क शोरूममधूनच लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा…
उंडी समुद्रकिनारी मासेमारी करताना पाण्यात बुडून मच्छीमाराचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील उंडी समुद्रकिनारी मासेमारी करताना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एक मच्छीमार पाण्यात वाहून गेला. काही वेळाने वानाजवळील खडकाळ भागात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…
किटकनाशक प्राशन केलेल्या तरुणीचा मृत्यू; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
(संगमेश्वर) तालुक्यातील निवे बुद्रुक येथील २९ वर्षीय तरुणीने किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणीचे नाव सुखदा मंगेश यादव (वय २९,…
गावडे-आंबेरे मार्गावर दुचाकी अपघातात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील गावडे-आंबेरे मार्गावर दुचाकीवरील तोल जाऊन पडल्याने जखमी झालेल्या महिलेचा कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत महिलेचे नाव सौ. मेघा टोलू डोर्लेकर…
रत्नागिरीत भरदिवसा घरफोडी; दोन महागडे मोबाईल व रोख रक्कम लंपास
(त्नागिरी) शहरातील राधाकृष्ण नगर परिसरात एका तरुणाच्या भाडेघराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ जुलै रोजी सकाळी १०.३०…
संगमेश्वरच्या रामपेठ आठवडा बाजारात पूरस्थिती; शाळा-मार्ग बंद, व्यापाऱ्यांची धावपळ
(संगमेश्वर) रामपेठ आठवडा बाजार परिसरात मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी ओसंडून वाहू लागल्याने सकाळपासून बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली. बाजारात पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, अनेकांनी आपापला दुकानातील माल उचलण्यासाठी तातडीची…

