विधानभवनातील गोंधळ प्रकरण: राडा घालणाऱ्या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनासाठी अर्ज दाखल
(मुंबई) विधानभवन परिसरात गोंधळ घालण्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांची पोलिस कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची…
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; आरोग्याच्या कारणास्तव घेतला मोठा निर्णय
( नवी दिल्ली ) भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला असून, त्यांनी हा निर्णय आरोग्याच्या कारणामुळे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या…
रत्नागिरीतील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा उपक्रम लोकाभिमुख
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता आणि परिश्रमाचा गौरव करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार, दि. १९ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब…
उदय सामंत प्रतिष्ठान तर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन !
सलग 3 रे वर्षे; यंदाच्या स्पर्धेतून विजेता संघ महाअंतिम स्पर्धेत दाखल होणार
मयेकर महाविद्यालयाच्या एन.एस.एस.विभागातर्फे भात लावणीचा उपक्रम
(चाफे / हरेश गावडे) रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयातील एन.एस.एस.विभागाच्या विद्यार्थ्यांनी धामणसे गावात भात लावण्याचा अतिशय अनुकरणीय उपक्रम हाती घेऊन यशस्वी केला. चाफे मयेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध…
एक जिल्हा एक उत्पादनात रत्नागिरीच्या आंब्याला सुवर्णपदक; अधिकारी, कोकण हापूस विक्रेते संघाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
(रत्नागिरी) एक जिल्हा एक उत्पादनात देशात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरून हापूस आंब्याला सुवर्णपदकाचा मान मिळाला. हा मान मिळवून देण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी, हापूस विक्रेते संघानी प्रयत्न केले त्या सर्वांना प्रमाणपत्र देवून…
सर्व विभागांची एका क्लिकवर माहिती देणारा जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड तयार करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
( रत्नागिरी ) सर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती दिवसात झाली याचे ट्रॅकींग व्हावे. जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली विकास कामे, रुग्णवाहिकांचा सरासरी वेळ, रस्त्यांची दर दिवशीची स्थिती अशी जिल्ह्यातील…
“गुणवंत विद्यार्थी यशवंत होतील तेव्हाच वर्धापन सार्थ ठरेल” – विजय उर्फ बाबा सावंत यांचे प्रतिपादन
(राजापूर / तुषार पाचलकर) “कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, मात्र नोकरीच्या निमित्ताने होणारे स्थलांतर ही चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवावे. जेव्हा…
अखेर सूरज चव्हाणांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; खासदार सुनील तटकरेंची माहिती
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी…
प्रेरणा संस्थेच्या स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर प्रशिक्षणात बालविवाह कार्यशाळेचे आयोजन
(रत्नागिरी) जिल्ह्यात प्रेरणा संस्थेच्या स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर प्रशिक्षणात बालविवाह कार्यशाळा पार पडली. प्रेरणा ATC, मुंबई येथील संस्था विशेषतः बाल संरक्षणावर मुंबई आणि महाराष्ट्रभर गेली ३५ वर्ष काम करत आहे.…

