(खेड)
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव उच्च माध्यमिक विभागातील 12 वी विज्ञान वर्गाने 100 टक्के निकालाची सलग 21 वर्ष परंपरा राखली आहे. विज्ञान शाखेत 151 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सदर विज्ञान विभागातील गुणानुक्रमे विद्यार्थी खालीलप्रमाणे प्रथम आर्यन संजय गडाळे 88.17 %, द्वितीय पार्थ धीरज तलाठी 86.00%, तृतीय अंतरा राकेश कदम 85.50 %, चौथा अर्णव विजयकुमार भिसे 83.83%, तर पाचवा सुजल सुरेश शिंदे 83.33 % आला आहे.
एकूण परीक्षेस प्रविष्ट 151 विद्यार्थ्याची टक्केवारी
1) विशेष प्रावीण्य 27 विद्यार्थी
2) प्रथम श्रेणी 79 विद्यार्थी
3) द्वितीय श्रेणी 45 विद्यार्थी
विषयातील प्रथम विद्यार्थी
1) English – 94 गुण
जय लक्ष्मीकांत सिनकर व
अफ्फान मोइनुद्दिन नाडकर
2) Mathematics 91 गुण
आर्यन संजय गडाळे व
पार्थ धीरज तलाठी
3) Physics – 90 गुण
आर्यन संजय गडाळे
4) Chemistry 85 गुण
अंतरा राकेश कदम
5) Biology – 96 गुण
जय लक्ष्मीकांत सिनकर
6) I.T. – 97 गुण
आर्यन संजय गडाळे
7) मराठी – 94 गुण
प्राची अशोक गोरीवले, अपेक्षा अंकुश धोत्रे, अर्णव विजयकुमार भिसे, अदिती संतोष पाटील, सृष्टी विश्वास पाटील, सुजल सुरेश शिंदे, सिद्धिका संदीप ढवळ इत्यादी
8) भूगोल – 75 गुण
स्वरा अमित ओक
तसेच 12 वी वाणिज्य वर्गाने 100 टक्के निकालाची सलग 18 वर्ष परंपरा राखली आहे. वाणिज्य शाखेत 68 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सदर वाणिज्य विभागातील गुणानुक्रमे विद्यार्थी खालीलप्रमाणे विधी महावीर जैन 97.00%, द्वितीय समृद्धी नितीन जाधव 96.67%, तृतीय अयान सलीम चीवेलकर व यश मंदार मोडक 96.17%, चौथी सुशांत सुरेश कानिम 95.83 %, तर कुंजल सुबोध मेहता 95.17 % मिळवून पाचवा आला आहे.
एकूण परीक्षेस प्रविष्ट 68 विद्यार्थ्याची टक्केवारी
1) 90.00%, पेक्षा अधिक गुण- 16 विद्यार्थी
2) विशेष प्रावीण्य 28 विद्यार्थी
3) प्रथम श्रेणी 23 विद्यार्थी
4) द्वितीय श्रेणी 01 विद्यार्थी
विषयातील प्रथम विद्यार्थी
1) English विषयात प्रथम – 96 गुण अयान सलीम चिवेलकर
2) Economics विषयात प्रथम – 97 गुण अयान सलीम चिवेलकर, समृद्धी नितीन जाधव , कुंजल सुबोध मेहता इत्यादी
3) ACCOUNT विषयात प्रथम – 100 गुण विधी महावीर जैन , समृद्धी नितीन जाधव, यश मंदार मोडक इ त्यादी
4) O.C.M विषयात प्रथम – 96 गुण अनफल जुनैद परकार
5) Maths विषयात प्रथम – 99 गुण सुशांत सुरेश कानिम
6) S.P. विषयात प्रथम – 98 गुण विधी महावीर जैन , कुंजल सुबोध मेहता
7) I.T. विषयात प्रथम – 98 गुण विधी महावीर जैन, यश मंदार मोडक, मेहबूब मोहंमद हुसेन परकार
या विद्यार्थ्याना संस्थेचे सल्लागार व पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट सर, विभागप्रमुख विठ्ठल सकुंडे, वर्गशिक्षक कांतींनाथ शिंदे, साधना थोरात, सखाराम चव्हाण, मकरंद दाबके, सतीश माने, पंकज हालके, संजय पाटील, रवींद्र ओकटे, सुमीत घाडगे, अभिजीत शेळके, अश्विनी पाटील तसेच कोटा येथील शिक्षक भरत पटेल, विशाल रवानी, मोनिका जतैन, रवींद्रकुमार गंगवार, देवेंद्र पटेल, रुत्विक सिंग यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक संजय पाटील, मारुती आडाव, डॉ. चंद्रसेन घुंबरे, अतुल आगलावे, विठ्ठल सकुंडे, सुमीत घाडगे, सखाराम चव्हाण, कांतींनाथ शिंदे, रविंद्र ओकटे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष, डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम व ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.