(रत्नागिरी)
दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे कोकण नगर फैजाने अत्तार येथे सिद्दीकी ए अकबर यांच्या ऊर्स निम्मित भव्य तालुकास्तरीय इज्तिमा चे आयोजन करण्यात आले आहे. सदर इज्तिमा 11डिसेंबर रोज़ी रात्री 9 वाजता सुरु होईल.
इज्तिमानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात येईल. सदर इज्तिमासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ कुरेशी तसेच गरीब नवाज रिलीफ़ फाउंडेशनचे रत्नागिरी चे अध्यक्ष फारुक जरीवाला यांनी केले आहे.

