राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक…
सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना भाविकांच्या जीपचा भीषण अपघात; ४ जण ठार, ६ जण गंभीर जखमी
(नांदेड / वृत्तसंस्था) मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचा आनंद घेऊन…
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूने खळबळ; वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
( मुंबई/सातारा ) फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी…
आयएनएस निपुण भारतीय नौदलात दाखल; खोल समुद्रातील रेस्क्यू आणि सबमरीन ऑपरेशन्सची क्षमता आणखी मजबूत
(मुंबई / वृत्तसंस्था) समुद्रात एखादी सबमरीन अडचणीत आली, खोल समुद्रात एखादी वस्तू…
गणेशोत्सवात गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन ‘अलर्ट’; रिक्षा भाड्याचे दरपत्रक अनिवार्य
रात्री अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवू नयेत – पोलीस अधीक्षक बगाटे
एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; उदया १ सप्टेंबरपासून सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य
(मुंबई/ वृत्तसंस्था) एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला…
प्रेयसीची हत्या; चारित्र्यावर संशयातून बॉयफ्रेंडने कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या विषारी डांबर गोळ्या
(मुंबई / वृत्तसंस्था) प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याच बॉयफ्रेंडने कोल्डड्रिंकमध्ये विषारी डांबर…
नदीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटुंबासोबत फिरायला आलेल्या भावंडांवर काळाचा घाला
(ठाणे / वृत्तसंस्था) भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी परिसरातील अकलोली येथे तानसा नदीपात्रात बुडून…
जर्मनीचा स्पेनवर १-० ने विजय; चौथ्यांदा हॉकी विश्वचषकावर नाव कोरत पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी
(वाव्रे (बेल्जियम) /वृत्तसंस्था) बचाव फळीच्या अभेद्य तटबंदीच्या जोरावर गतविजेत्या जर्मनीने रविवारी रंगलेल्या…
नेपाळ महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सरकारचे प्रयत्न; 404 जण सुरक्षित, 338 जणांशी संपर्क
(मुंबई / वृत्तसंस्था) नेपाळमध्ये आलेल्या महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक तसेच धार्मिक पर्यटनासाठी…

