केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा; सियाची ChatGPT सर्च हिस्ट्री पाहून पोलीसही चक्रावले
(पुणे / वृत्तसंस्था) लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पोलिसांच्या…
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन; 21 जिल्ह्यांत 47 नवीन अप्पर तहसील कार्यालये
(मुंबई / वार्ताहर) राज्यातील नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक सुलभ आणि जलद उपलब्ध…
रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी; १६ नोव्हेंबरला सेवा पूर्ववत होणार
(अलिबाग / वृत्तसंस्था) रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी वापरण्यात येणारी रोपवे सेवा २१ सप्टेंबरपासून…
अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत डीजे, लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण; ध्वनी मर्यादेबाबत गुरुवारी आदेश देणार हायकोर्ट
( मुंबई / वृत्तसंस्था ) अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात डीजे,…
कर्करोगावरील औषधांच्या MRP वर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी; २,७०० रुपयांच्या औषधाची किंमत २७,००० रुपये कशी?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) कर्करोगावरील अत्यावश्यक औषधांची किरकोळ विक्रेत्यासाठीची किंमत (PTR) २,७००…
गर्भवती पत्नी आणि ९ वर्षांच्या मुलीच्या दुहेरी हत्येप्रकरणी पतीला मरेपर्यंत फाशी
(अकोला / वृत्तसंस्था) चारित्र्याच्या संशयातून गर्भवती पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलीची झोपेत…
आयआयटी बॉम्बेतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण; विद्यार्थी व्यवहार डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला निलंबित
(मुंबई / वृत्तसंस्था) आयआयटी बॉम्बेतील २२ वर्षीय बीटेक विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या…
उतारवयातील प्रेमसंबंधाचा दुर्दैवी अंत; ७० वर्षीय प्रियकराच्या हत्येप्रकरणी ‘प्रेयसी आजी’ अटकेत
(सोलापूर / वृत्तसंस्था) पंढरपूर तालुक्यात उतारवयातील प्रेमसंबंधाचा कथितरित्या रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक…
डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण; मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण अटकेत
(नाशिक / वृत्तसंस्था) प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा नीलेश जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या…
इराण-अमेरिका संघर्ष संपलेला नाही; दीर्घकालीन युद्धासाठी आयआरजीसी सज्ज
(तेहरान / वृत्तसंस्था) अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांसोबतचा संघर्ष अद्याप संपलेला नसून पश्चिम…

