मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ‘रो-रो’ फेरीसेवा दसऱ्यापासून सुरू होणार
(मुंबई) कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई-कोकण प्रवास आता सोपा, सुरक्षित आणि…
लोणावळ्यावरून पुण्याकडे परतणाऱ्या कारचा भीषण अपघात; दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
(लोणावळा) लोणावळ्यावरून पुण्याकडे परतणाऱ्या कारचा भीषण अपघात होऊन दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच…
गणेश कोमकर हत्या प्रकरण: आंदेकर कुटूंबाची सगळी बॅंक खाती, लॉकर सील; मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू
(पुणे) पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर कुटुंबियांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली…
“स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबरला प्रदर्शित; रहस्य, हास्य आणि भावबंधांचा संगम असलेला नवा मराठी सिनेमा
(मुंबई) रहस्य, हास्य आणि कौटुंबिक भावबंध यांचा सुंदर मेळ साधणारा नवा मराठी…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू
(पुणे) आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अर्थसहाय्य माध्यमिक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया…
पंतप्रधान मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ४२ नवजात मुलींना सोन्याच्या अंगठ्या
(कोल्हापूर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात “मुलींच्या जन्माचे स्वागत” हा…
“माझी लाडकी बहिण” योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार आधारित ई-केवायसी बंधनकारक
( मुंबई ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांची पडताळणी आणि…
ई-पासपोर्टची देशभर सुरुवात : फिंगरप्रिंट्स व डिजिटल फोटो असलेली सुरक्षित चिप
(नवी दिल्ली) भारतीय नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट (ई-पासपोर्ट) योजना आता देशभर सुरू करण्यात…
१ ऑक्टोबरपासून ऑनलाइन रिअल-मनी गेमिंगवर बंदी : केंद्र सरकारचा निर्णय
(नवी दिल्ली) माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, ऑनलाइन…
मराठा समाजाला दिलासा : हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात फेटाळली
(मुंबई) मराठा समाजासाठी दिलासादायक ठरलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हैदराबाद…

