ओळखीचा फायदा घेत शारीरिक संबंध, बँकेतून काढले कर्ज; धमक्यांना कंटाळून फिर्याद दाखल
(चिपळूण) शहरातील पाग भागात राहाणाऱ्या एका महिलेच्या ओळखीचा फायदा घेत गेली पाच वर्षे शहरातील विविध लॉजवर नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्तापित केले तसेच फोटो व व्हिडीओ काढले. ते व्हायरल करेन,…
राजकीय वर्तुळात खळबळ; राज्यातील आणखी ३ उमेदवार अचानक Not Reachable
(मुंबई) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्याचवेळी तिकीट दिले नाही म्हणून पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा अचानक गायब झाले होते. याच दरम्यान…
परतीच्या पावसाचा धुमाकूळ: भातशेतीचे नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त
(रत्नागिरी) भात पीक कापणीसाठी तयार झाले आहे. मात्र, सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात हळवे, गरवे, निमगरवे या प्रकारच्या भाताच्या…
प्रचारादरम्यान उमेदवारांची धांदल; विधानसभा निवडणुकीसाठी 190 चिन्ह जाहीर!
(संगमेश्वर / एजाज पटेल) हिरवी मिरची, नरसाळे, झगा, पॅण्ट, फणस, फ्लॉवर, कोल्हापुरी पायताण, उड्या मारण्याची दोरी, कॉम, स्वीच बोर्ड, लोकर व सुई, पक्कड, ड्रील मशीन ही घरातील साहित्याची यादी वाटत…
रत्नागिरी येथील सौ.गोदूताई जांभेकर (महिला) विद्यालयात जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी शहरातील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय ( महिला विद्यालय) येथे विद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कै .मालतीबाई जोशी आणि कै. बाबुराव…
कळझोंडी धरणाचा पाणीपुरवठा विजेविना थांबला; पाण्याविना ऐन दिवाळीत अनेक गावं तळमळली
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील तरवळ, जाकादेवी ,चाफे ,कळझोंडी, खंडाळा परिसरात दिवाळीच्या दिवशी दि. ३१ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर या ४ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६५ तास वीज पुरवठा…
खेडमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक; पुन्हा गांजा जप्त
( खेड ) खेडमध्ये कारमधून गांजाच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ९ हजार रुपये किमतीचा ४५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री…
जाकादेवी खालगाव येथील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व संदेश खेऊर यांचे निधन
( जाकदेवी / संतोष पवार ) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व संदेश नंदकुमार खेऊर यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी शनिवार दि.२६ रोजी अल्पशा आजाराने…
शालेय कॅरम स्पर्धेतील विभागीय स्तरावर रत्नागिरीचा दबदबा
(रत्नागिरी) विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरी येथील शिर्के विद्यालयाची स्वरा मिलिंद कदम, तर मुलांच्या गटात कोल्हापूरच्या ओमकार राजू वडर यांनी प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरीचा दबदबा निर्माण…
राजापूर पोलिसांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटुळ येथे रूट मार्च
(राजापूर / वार्ताहर) आगामी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीस हद्दीत 267 राजापूर विधानसभा मतदार संघातील वाटुळ बाजारपेठ येथे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धंनजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रूट…

