जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे कामाला पुन्हा मुदतवाढ
(मुंबई / सुरेश सप्रे ) राज्यातील दि. ०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत, दि. २३.१२.२०२४.काढलेल्या आदेशाला आता ३०जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने वाहन मालकांना दिलासा मिळाला आहे.…
खंडाळ्यात 23 मार्च रोजी मोफत करिअर मार्गदर्शन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील सम्राट फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा राजेश जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी…
चाफेरी येथे शिवजयंती कार्यक्रम: जागर संविधानाचा विषयांतर्गत माधव अंकलगे यांचे विशेष मार्गदर्शन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी येथील सहाणवाडी शिवस्मृती प्रतिष्ठान यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जागर संविधानाचा या विषयांतर्गत प्रसिद्ध समाजप्रबोधक व्याख्याते माधव…
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू होणार; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती
( मुंबई ) राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे म्हटले होते. यानंतर आज (20 मार्च) भाजपा…
तवसाळ गाव पंचक्रोशीचा शिमगोत्सव सोहळा जल्लोषात साजरा
(गुहागर) तालुक्यातील तवसाळ गाव पंचक्रोशीतील तांबडवाडी-बाबरवाडी, तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ मोहीतेवाडी, तवसाळ आगर (रोहीले), तांबडवाडी बौद्धवाडी, तवसाळ बौद्धवाडी २ वाड्या अशा संपूर्ण भागात पारंपरिक उत्साहात शिमगोत्सव सोहळा साजरा करण्यात…
नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’!
(मुंबई / प्रतिनिधी) मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ सोनी मराठी वाहिनी…
वाशिष्ठीत पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
(चिपळूण) वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (१५, गोवळकोट मोहल्ला, चिपळूण) असे…
मुरुड समुद्रामध्ये बोट बुडाली; अकरा प्रवासी बचावले
(दापोली) तालुक्यातील मुरुड समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची बोट उलटली. चालकासह सर्व 11 प्रवाशांनी लाईफजॅकेट घातलेले असल्याने वाचविण्यात यश आले. परंतु, एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी (दि.16) दुपारी अडीचच्या…
संगमेश्वर येथील पावटा मैदानात आढळून आलेल्या अनोळखी पुरुष मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील सोनवी नदीपात्रालगत असलेल्या पावटा मैदानात सुमारे 40 ते 45 वय वर्ष असलेल्या पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला असून संगमेश्वर पोलिसांना अद्याप त्याची कोणतीही माहिती…
मालगुंड गणपतीपुळे परिसरात रंगपंचमी जल्लोषात बालगोपाळांसह तरुणाईने लुटला रंगपंचमीचा आनंद!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड व गणपतीपुळे परिसरात बुधवारी रंगपंचमीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मालगुंड व गणपतीपुळे परिसरातील बालगोपाळांसह अनेक तरुण-तरुणींनी एकमेकांवर रंगांची उधळण करत…

