रत्नागिरीत अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा
(रत्नागिरी) शहरात अल्पवयीन मुलीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी राहत असलेल्या घरातील मुलगा व आईवर छळ करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यासंबंधीची…
थोर, पराक्रमी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजांचे विचार सर्वत्र पोचवून हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य पूर्ण करूया!
(देवरूख) हिंदवी स्वराज्यासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे झाले तरी ते नमले नाहीत, झुकले नाहीत. ते झुकले असते तर आज काय परिस्थिती असती? आज आपल्यापैकी अनेकांना छत्रपती शिवाजी राजे…
तेर्ये ग्रामस्थांकडून सेवाव्रती प्रमिला म्हैसकर यांचा सत्कार
(देवरूख / प्रतिनिधी) वाघजाई ग्रामदेवता पालखी उत्सवाचे औचित्य साधून तेर्ये (बुरंबी) गावांमधील एक सेवाव्रती बुजुर्ग महिला श्रीम. प्रमिला श्रीकांत म्हैसकर (वय ८७) यांचा शाल श्रीफळ आणि ग्रामदेवतेची प्रतिमा देऊन हृदय…
सावर्डेत चिमुरडीवर बलात्कार करणारा संशयित प्रौढ पोलिसांच्या ताब्यात; पोलीस कोठडीत रवानगी
(चिपळूण) अंगणात खेळत असलेल्या ९ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेजाऱ्याने घरी नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला असल्याची तक्रार मुलीच्या आईने सावर्डे पोलिस स्थानकात दिली होती. या तक्रारीवरून संबंधित ५२…
अखेर आमदारांच्या आदेशानंतर रस्ता करण्यास सुरुवात; तुरळ फाटा व्यापारी संघटनेच्या मागणीला यश
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरू असून तुरळ फाटा येथे काँक्रीटीकरण करण्यात आले तेव्हा कडवईला जोडणारा रस्ता व महामार्ग यात मोठा खड्डा तयार निर्माण झाला. याठिकाणी…
राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण ग्रामविकास समितीकडून स्त्रियांचा अनोखा सन्मान!
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील ग्रामविकास समिती चुनाकोळवण यांच्या माध्यमातून शिमगा उत्सव अतिशय जोशपूर्ण वातावरणात चालू आहे. गावदेवीची पालखी घरोघरी जाऊन आशीर्वाद देत आहे. सगळ्यात महत्वाची विशेष बाब म्हणजे गेली…
श्री स्वामी सेवामार्गाचा रत्नागिरीत महासत्संग सोहळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सान्निध्यात देश, धर्म आणि समाजासाठी रत्नागिरीत मंगळवार दि. १ एप्रिल २०२५ रोजी…
देशातील विषमतावादी व्यवस्था समाजासाठी घातक; डॉ. भिमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) देशात अलिकडे कबरींचे केले जाणारे राजकारण देशाच्या ऐकतेसाठी पोषक ठरणारे नाह़ी एक समाज दुसऱ्या समाजाचा द्वेष करु लागला आहे. देशातील विषमतावादी व्यवस्था ही समाजासाठी अत्यंत घातक अशी…
राजापूर तालुका पोलीस निरीक्षक पदी अमित यादव
(राजापूर /तुषार पाचलकर) रत्नागिरी जिल्ह्यातील अती महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजापूर तालुक्याच्या पोलीस निरक्षकपदी नुकतीच अमित यादव यांची नियुक्ती झाली आहे. राजापूर तालुक्यात दोन महिन्यापूर्वी जी शांतता होती तशीच शांतता यापुढे…
उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित २ डी इको कॅम्पमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ मुलांची तपासणी
(रत्नागिरी) उदय सामंत प्रतिष्ठान वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना या क्षेत्रातले सामाजिक कामाचे सातत्य राखून आहे. नामदार उदयजी सामंत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य या जोरावरच या प्रतिष्ठानचे वैद्यकीय क्षेत्रातले काम…

