रत्नागिरीत फोटोग्राफी वर्कशॉपला अभूतपूर्व प्रतिसाद
नामांकित फोटोग्राफर व डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट यांचे थेट मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संगमेश्वर तालुक्याच्या अध्यक्षपदी रविंद्र दरडी, सचिवपदी संदेश सावंत यांची निवड
(जाकादेवी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संगमेश्वर तालुका शाखेची सभा देवरुख येथे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र रणसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी तालुक्याच्या अध्यक्षपदी रविंद्र दरडी तर सचिव…
२० सप्टेंबरला १०० संवादिनीवादक सादर करणार नाट्यगीतांची सिम्फनी; “शतसंवादिनी २.०”ची हाऊसफुलकडे वाटचाल
रसिकांकडून डिमांड शोची मागणी
भर पावसात रत्नागिरीत हापूस आंबा कलमांना मोहोर!
(गावखडी / वार्ताहर) भर पावसात रत्नागिरीत हापूस आंबा कलमांना मोहर आल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत. सध्या श्रावण महिना सुरू आहे सर्वत्र व्रतवैकल्ये साजरी केली जात आहेत अशाच या श्रावण महिन्यामध्ये…
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र; रस्त्यांची दुरुस्ती, पर्यायी रस्ते फलक, पेवर ब्लॉक यांची कामे तातडीने करा -सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
(रत्नागिरी) गणेश उत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्यांना कोणताही रस्त्यांचा त्रास होऊ नये, याबाबत खबरदारी घ्या. रस्त्यांची दुरुस्ती करा, पर्यायी रस्त्यांचे फलक…
केळशी गावात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात साजरी
(दापोली) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषि महाविद्यालय, दापोलीच्या विद्यर्थिनीनी ‘ग्रामीण जनजाग्रुती कार्यानुभव (RAWE)’ कार्यक्रमाअंर्तगत केळशी गावात कार्यरत असलेल्या इंद्रधनू व वसुधा गटांच्या वतीने गावात रानमाया रानभाजी प्रदर्शन…
टीबी मुक्तच्या दिशेने तळवडेची वाटचाल; एक्स-रे तपासणी शिबिरात १८५ नागरिकांची तपासणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ग्रामपंचायत तळवडे येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत ६ ऑगस्ट रोजी आयोजित एक्स-रे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायत तळवडे, आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवडे आणि क्षयरोग पथक राजापूर यांच्या…
अपघातानंतर जागे झाले प्रशासन: हातखंबा उतारावर उशिरा सुचलेलं शहाणपण
https://youtu.be/c7UTl2VKVrE?si=D2DMrpTm4f6qJDw1 ( रत्नागिरी /प्रतिनिधी ) मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील तीव्र उतारावर वारंवार अपघात होत असताना महिनोनमहिने महामार्ग प्राधिकरण विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार शांत बसल्याचे चित्र दिसून येत होते.…
गणपतीपुळे येथे १२ रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव: देवस्थान सभागृहात विशेष बैठकीत अंगारकीचे नियोजन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनात्मक विशेष बैठक गुरुवारी ७ ऑगस्ट…
गणेशभक्तांचा प्रवास… खड्ड्यांतूनच! महामार्ग ते ग्रामीण, रस्त्यांची दुर्दशा कायम
( विशेष /प्रतिनिधी ) गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे दोन आठवडे उरले असताना जिल्हाभरात भक्तांची तयारी जोरात सुरू झाली आहे. एस.टी., रेल्वे आणि खासगी वाहतूकदारांनी विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक आखले असले तरी मुंबई–गोवा…

