परभणी घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा; ‘आरपीआय’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील परभणी घटनेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा तालुका शाखा रत्नागिरी पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या घटनेचां निषेध व्यक्त करून दिनांक १६ डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ…
‘राजकमल एंटरटेनमेंट’ची दमदार घोषणा! महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
(मुंबई) 'राजकमल एंटरटेनमेंट’ या पूर्णतः नवीन प्रॉडक्शन हाऊसच्यामार्फत प्रेक्षकांना एक नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यवार अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे 'राजकमल एंटरटेनमेंट' ही नवीन कंपनी सुरू करणारे मालक म्हणजेच राहुल…
तोणदे येथील मृत्यु झालेल्या दोघांचे ‘कारण’ आले समोर; एका विरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी) साडेतीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील तोणदे येथे पार्टी करताना मद्यप्राशन केलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू कशाने झाला याचे कारण अस्पष्ट होते. मात्र दोघांच्या मृत्यूचे गूढ उकलले असून विषारी औषधासाठी…
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये रत्नागिरी खेळाडूंचे घवघवीत यश
(रत्नागिरी) तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित चौथी खोली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा 2024 पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे…
कडवई-तुरळ रस्ता का रखडला?… कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा
(संगमेश्वर) तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कडवईची मासिक सभा दुपारी ११.०० वाजता ग्रामपंचायत हॉलमध्ये पार पडली. या ग्रामसभेत कडवई तुरळ रस्त्याच्या कामाला आठ दिवसात सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात…
मांजरे क्रीडानगरीत कोळंबे प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न
(संगमेश्वर) पंचायत समिती संगमेश्वर अंतर्गत कोळंबे प्रभागाच्या हिवाळी क्रीडास्पर्धा मांजरे क्रीडानगरीत मोठ्या उत्साहाने पार पडल्या. विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक प्रकारांत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थित पालक व क्रीडारसिकांचे मनोरंजन केले…
जयगड येथील वायुगळती घटनेसंदर्भात जयगड बौद्धवाडीतील ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ, साखरी बौद्धवाडी आणि सामग्गी बौद्धजन सेवा संस्था (रजि.) यांचेवतीने जयगड येथील वायुगळती घटनेसंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी…
परभणी येथील संविधानाच्या प्रतीची मोडतोड करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रत्नागिरीतील धार्मिक संघटनांची मागणी
(जाकादेवी / वार्ताहर) परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीने त्या प्रतीची मोडतोड करून विटंबना…
वरवडे गावचे सुपुत्र, वरवडे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब विचारे यांचे निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र भि.ग. तथा नानासाहेब गणपतराव विचारे यांचे सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.…
परशुराम घाटातील खचलेल्या भागाची तपासणी
(चिपळूण) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर परशुराम घाटातील दुर्घटनांच्या कारणांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू झाले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह महामार्गाच्या वरीष्ठ पथकाने शनिवारी घाटाची…

