आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढली
(मुंबई) करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी नॉन-ऑडिट प्रकरणांमध्ये आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली…
अंबरनाथ एमआयडीसीतून १,४०० कंपन्यांच्या स्थलांतराचा धोका; ५०,००० कोटींचा टर्नओव्हर आणि ६० हजार रोजगार धोक्यात
(मुंबई) राज्यातील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र असलेल्या अंबरनाथ अॅडिशनल एमआयडीसीमधील १,४०० हून अधिक कंपन्या सध्या गंभीर अडचणींचा सामना करत आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव, एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिक राजकीय व सामाजिक…
रिसॉर्टमधील कामगाराचा धरणात बुडून मृत्यू
(रायगड) खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीतील ‘लाईफ अँड जॉय’ रिसॉर्टमध्ये नुकतीच नोकरी सुरू केलेल्या 23 वर्षीय तरुणाचा मंगळवारी (दि. 12 ऑगस्ट) सकाळी कलोते धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाचे…
ओळखपत्र पुरेसे नाही! नागरिकत्व सिद्ध करायचं असल्यास ‘1955 नागरिकत्व कायदा’च अंतिम निकष; मुंबई उच्च न्यायालयाचा ठोस निर्वाळा
(मुंबई) मतदान ओळखपत्र (Voter ID), आधारकार्ड आणि पॅनकार्ड ही केवळ सरकारी सेवा-सुविधा मिळवण्यासाठी दिली जाणारी ओळखपत्रं आहेत; ती भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारा कायदेशीर पुरावा मानता येणार नाही, असं स्पष्ट निरीक्षण…
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना रत्नागिरी तालुका शाखेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, तालुका शाखा रत्नागिरीची सर्वसाधारण सभा दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी तालुकाध्यक्ष श्री. राहुल अलकटवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला जिल्हा सरचिटणीस श्री. दत्तात्रय…
केळशी गावात इंद्रधनू गटाने केले दुग्धजन्य पदार्थांचे प्रात्यक्षिक
( दापोली ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत केळशी येथे इंद्रधनू गटाने विविध कृषी विषयांवर प्रात्यक्षिक करून दाखवली. केळशी त झालेल्या या कार्यक्रमाला…
गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी घेतले श्रीं चे दर्शन
अंगारकी यात्रोत्सव भक्तीभावात व शांततेत !
योमन मरिन कंपनीतील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
(रत्नागिरी) मिऱ्या बंदरातील योमन मरिन कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कामाच्या ठिकाणी छातीत दुखू लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. नामदेव गणपत बारगुडे (वय ५२, मुळ गाव-साठरे बांबर, ठोबरेवाडी, पाली, जि. रत्नागिरी, सध्या…
संगमेश्वर: कारभाटले घोरपडेवाडी येथे एसटी बस व सुप्रोची समोरासमोर धडक; चालक किरकोळ जखमी
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले घोरपडेवाडी येथे सोमवारी (11 ऑगस्ट) संध्याकाळी एसटी बस आणि महिंद्रा सुप्रो गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुप्रो गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे…
वरची निवेंडी येथे 19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी (बौद्धवाडी) येथे 19 वर्षीय निखिल मंगेश कदम या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार, 12 ऑगस्ट) रोजी सकाळी…

