श्रीम.अंजिराआजी यांचा शतकमहोत्सव उत्साहात साजरा
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख जवळील किरदाडी गावाच्या जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती अंजिरा सिताराम पेडणेकर यांचा १००वा (शतकोमहोत्सव) वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात किरदाडी येथील घरी साजरा…
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र योगशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान देणारे माध्यम! सुवर्णपदक विजेते विनय साने यांचे गौरवोद्गार
(रत्नागिरी) साधारण ४ वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र सुरू झाले. योगशास्त्र प्रती असलेली माझी श्रद्धा व योगवरील माझी…
“स्मृतिसंगम २०२५”– अविस्मरणीय आठवणींचा सोहळा!
(संगमेश्वर / एजाज पटेल) महावितरण उपविभाग संगमेश्वरचे आजी आणि माजी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेला पहिलाच "स्मृतिसंगम 2025" हा गेटटुगेदर कार्यक्रम 26 एप्रिल 2025 रोजी हापूस एग्रो टुरिझम, रत्नागिरी येथे मोठ्या…
शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्यांना दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारणार
ठाकरे गट शिवसेनेतर्फे नूतन मुख्याधिकाऱ्यांना सदिच्छा भेट; पावसाळ्यापूर्वीच्या रखडलेल्या कामांवर चर्चा
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी वैभव गारवे यांची आज (२८ एप्रिल) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. पक्षाच्या वतीने श्री. गारवे यांचे स्वागत करताना शहरातील विविध…
चिपळूण पाग येथील श्री सुकाई देवी मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा; भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(चिपळूण) शहरातील पाग येथील श्री सुकाई मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहोळा आणि कलशाची मिरवणूक शोभायात्रा कार्यक्रम मंगळवार दिनांक २९ ते बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने…
तेली समाज संघटना संगमेश्वर अध्यक्षपदी संतोष रहाटे तर महिला अध्यक्षपदी दीपिका कर्वे
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुका तेली समाज संघाची नुतन तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली असून संतोष रामचंद्र रहाटे, नांदळज यांची तालुकाध्यक्ष पदी तर योगेश चव्हाण यांची सचिव पदी सर्वानुमते…
दुःखद घटना : हातखंबा येथील संयमी व्यक्तिमत्व सुनील सखाराम डांगे यांचे निधन
(रत्नागिरी) तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. गावचे सुपुत्र, सुस्वभावी व संयमी व्यक्तिमत्व लाभलेले श्री. सुनील सखाराम डांगे यांची रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने…
कुवारवांब महालक्ष्मी नगर शाळेतील तीन आदर्श शिक्षिकांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ विशेष सत्कार
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कुवारबाव महालक्ष्मी नगर येथे कार्यरत असलेल्या तीन आदर्श शिक्षिकांचा यामध्ये आदर्श शिक्षका म्हणून पुरस्कार पटकावलेल्या सुप्रिया चित्रसेन साळवी, सौ. नंदिनी नरेंद्र…
“करिअर निवड म्हणजे स्वतःची ओळख घडविणे” – प्रा. मिलिंद कडवईकर
विसपुते हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात

