मोटारसायकल चोर ताब्यात, चोरीच्या ११ मोटारसायकली हस्तगत
(रायगड) जिल्ह्यातील पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच इतर विभाग परिसरातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते. या अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल हे…
मुंबई-गोवा महामार्गावर जोडप्याला लुटणारी टोळी गजाआड
(रायगड) मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील तरणखोप गावालगत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या जोडप्याला गावठी कट्टा दाखवून लुटल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी पेण पोलिसांनी तपास करत सात जणांना अटक करण्यात आली…
डॉ. पतंगराव कदमांनी ज्यांच्या नावाने विद्यापीठ, संस्थांची उभारणी केली, त्या ‘भारती’ काळाच्या पडद्याआड
विश्वजीत कदम फोटो पोस्ट करत म्हणाले..
राज्यात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय मागे घ्यावा लागणार ?
(मुंबई) "एक राज्य एक गणवेश" योजना, बालभारतीच्या पुस्तकांमध्ये कोरी पाने घालणे, इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करणे अशा अनेक निर्णयांमध्ये शिक्षण विभागाला जनतेच्या रोषामुळे माघार घ्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर…
शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय कृषी अनुसंधान आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड
(चिपळूण) तालुक्यातील खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची निवड अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संलग्न आचार्य नरेंद्र देव कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ,…
भारती तायशेटे यांना नॅशनल अवॉर्ड्स गोवा यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
( रत्नागिरी ) जि.प.शाळा, पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेच्या पदवीधर शिक्षिका व मुख्याध्यापिका भारती तायशेटे यांना गोवा गव्हर्मेंट पीडब्ल्यूडी स्टाफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड गोवा, इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी रजिस्टर…
रत्नागिरी किर्तीनगरजवळ दुचाकी-टेम्पो धडक; अज्ञात चालकावर गुन्हा दाखल दोघेजण जखमी
(रत्नागिरी) शहराजवळील चर्मालय ते विमानतळ रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर किर्तीनगर स्टॉपजवळ एका पिकअप टेम्पोने अचानक वळण घेतल्याने दुचाकीस्वार व त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकाविरोधात रत्नागिरी…
राजापूरजवळ एस.टी. बस व डंपरचा अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल
(राजापूर) पाचल ते ताम्हाणे जाणाऱ्या रस्त्यावर तळवडे धनगरवाडी एस.टी. स्टॉपजवळ एका वळणावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याने एस.टी. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या प्रकरणी डंपर चालक लक्ष्मण सुरेश मालोंडकर (वय…
कोंडगाव साखरपा येथे १ कोटी ८४ लाखांची फसवणूक; विश्वासघाताने उडाली खळबळ, तरुणावर गुन्हा
(संगमेश्वर) तालुक्यातील कोंडगाव साखरपा येथे मालमत्तेच्या मोबदल्यात तब्बल १ कोटी ८४ लाख २ हजार २६० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदानंद रमेश सावंत (वय ५१,…
दापोलीत रात्रीच्या अंधारात सापळा: दोघांवर टोळक्याचा प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी
(दापोली) दापोली तालुक्यातील कर्दे येथील हॉटेल कल्पतरुजवळ शुक्रवारी रात्री सात ते आठ अज्ञात इसमांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला चढवून त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात…

