कडवईत पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाची विजयी झुंज
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मैत्री सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाने अंतिम फेरीत जोरदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. चुरशीच्या अंतिम…
तक्रारीचा राग मनात ठेवून १० रिक्षाचालकांनी सहकाऱ्याला बेदम मारहाण; विलवडे रेल्वे स्टेशनजवळ थरारक प्रकार
(लांजा) तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन परिसरात एका रिक्षा व्यावसायिकाने आपल्या सहकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून तब्बल १० रिक्षा व्यावसायिकांनी त्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना…
हातखंबातील जंगलात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हातखंबा बोंबलेवाडी (गिर्दा) परिसरातील घनदाट जंगलात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुमारे ४० ते ४५ वयोगटातील असून मृत्यू साधारणतः ४ ते ५…
विकासाचा वेग खड्ड्यांमधून! ठेकेदार, प्रशासनाचे दुर्लक्ष; वाहनचालक हैराण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हातखंबापासून ते अगदी मिऱ्यापर्यंत विविध भागांतील रस्ते अक्षरशः खड्ड्यांच्या महाप्रदर्शनात बदलले आहेत. महामार्गाचे काम सुरू असले तरी ठेकेदार 'रवी इन्फ्रा' कंपनीकडून नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जात आहे.…
आंतरजिल्हा बदल्या थांबल्या; शिक्षकांची प्रतीक्षा वाढली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागल्यामुळे परजिल्ह्यात बदलीसाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांच्या प्रतीक्षेला आणखी वेळ लागणार आहे. जालना जिल्ह्यातील बदल्यांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे राज्य शासनाने…
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर हजर होण्याचा आदेश; ‘ऑपरेशन सिंदूर’साठी नववधूची भावनिक प्रतिक्रिया…
(जळगाव) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यानंतर सीमेलगत पाकिस्तानने बेछूट गोळीबार सुरू केला असून भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.…
इको गाडीची अँक्टिव्हाला धडक; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी
(माणगाव) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील मुगवली फाट्याजवळ मंगळवारी (६ मे) रात्री ८.३० च्या सुमारास एका भरधाव इको गाडीने अँक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने १८ वर्षीय…

