चिपळूण : ३३ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या; परिसरात हळहळ
( चिपळूण ) तालुक्यातील मार्कंडी येथील तिरुमला अपार्टमेंटमध्ये परेश अनिल चतुरे (वय ३३) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास उघडकीस आली. या…
नाटे येथे भव्य रक्तदान शिबिर आणि रुग्ण साहित्य सेवा केंद्राचा शुभारंभ
श्री नवलादेवी प्रासादिक भजन मंडळ व सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टचा संयुक्त उपक्रम
माखजन शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष शशीशेखर भागवत यांचे हृदयविकाराने निधन
(संगमेश्वर) तालुक्यातील सरंद येथील रहिवासी, माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष शशीशेखर रमाकांत भागवत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या…
चिपळूणमध्ये पुन्हा घरफोड्यांचा धडका; सलग दिवशी चार फ्लॅट्स फोडले
(चिपळूण) चिपळूण शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार फ्लॅट फोडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी राधाकृष्णनगरमधील नऊ फ्लॅट्स फोडल्याच्या प्रकारानंतर, शनिवारी खेंड-कांगणेवाडी आणि बायपास परिसरातील तीन अपार्टमेंटमधील चार…
टाटाचा नाद करायचा नाय! TATA ची नवी फॅमिली कार लॉन्च, किंमत पाहून उडेल खरेदीसाठी झुंबड!
टाटा मोटर्सने भारतीय बाजारात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवली आहे. लोकप्रिय टाटा अल्ट्रोज कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्यात आले असून, या नव्या आवृत्तीसाठी फक्त ६.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) अशी आकर्षक…
सामाजिक बांधिलकीचा आदर्श : कळझोंडीतील उर्विशचा वाढदिवस ‘माहेर’ संस्थेत साजरा
(रत्नागिरी / वार्ताहर) कळझोंडी गावातील सडेवाडी येथील सुपुत्र श्री. उदय केरु अगोंडे व सौ. हर्षदा उदय अगोंडे या दांपत्याने त्यांच्या चिरंजीव उर्विश याचा वाढदिवस एका आगळ्या-वेगळ्या आणि समाजहिताच्या उपक्रमाने साजरा…
जगभरात भारताचा डंका! जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
भारतासाठी एक अत्यंत आनंददायक आणि ऐतिहासिक क्षण समोर आला आहे. जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी…
जुलैमध्ये कालसर्प दोषाचा प्रभाव, या राशींसाठी सतर्कतेचा ईशारा
१८ मे २०२५ पासून राहू आणि केतू यांच्या राशी परिवर्तनामुळे कालसर्प दोष प्रभावी झाला आहे. राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत स्थित असल्यामुळे सर्व ग्रह या दोघांच्या धुरीच्या एका…
जगातील सर्वात महागडा आंबा! एका किलोची किंमत आहे लाखात
आंबा हा फळांचा राजा म्हणून जगभरात ओळखला जातो. भारतात हापूस (अल्फोन्सो), दशहरी, लंगडा, चौसा यांसारख्या आंब्याच्या अनेक चविष्ट जाती आढळतात. पण आज आपण अशा एका आंब्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची…
“हा” आहे जगातील सर्वात लहान देश; जिथे फक्त 27 लोक राहतात!
जगातील हा सर्वात लहान देश समुद्राच्या मधोमध दोन लोखंडी खांबांवर वसलेला आहे. या देशाचे नाव आहे सीलँड (Sealand). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनने या ठिकाणी एक किल्ला म्हणजेच 'रफ फोर्ट' (Roughs…

