पत्रकार कल्याणासाठी पुढाकार : रत्नागिरीतील पत्रकार परिषदेकडून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन
पत्रकारांसाठीच्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची ठाम मागणी
संगमेश्वरात भाजी गल्ली ते मच्छीमार्केट परिसरात चिखलाचे साम्राज्य; नागरिक त्रस्त
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) शहरातील भाजीगल्ली ते मच्छी मार्केट या मुख्य मार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना दररोज या चिखलातून वाट काढत बाजारहाट करावा लागत आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच…
रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका; गोळप येथे घरावर डोंगर कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गोळप मानेवाडी परिसरात एक घर डोंगरधसका खाली सापडले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन…
कशेडी ते बावनदी दरम्यान महामार्ग पोलिसांची २४ तास गस्त सुरू
पावसाळ्यात डोंगराळ मार्गांवर विशेष लक्ष; अपघात रोखण्यासाठी खबरदारीची पावले
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी, आंजणारी आणि वेरळ येथे गतिरोधक बसवण्याची मागणी
(रत्नागिरी) मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी बावनदी, आंजणारी आणि वेरळ येथे वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रस्तावात केली आहे. जिल्ह्यातील अपघात निवारण…
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा स्तुत्य उपक्रम; “वैद्यकीय उपकरणे बँक” सेवेचा लोकार्पण सोहळा
( रत्नागिरी ) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी या सामाजिक सेवा करणारा संस्थेने अनेक लोकोपयोगी सेवा देणारे उपक्रम राबवले असून त्यापैकी अजून एक महत्वाकांक्षी प्रकल्प “रोटरी स्नेहसेवा वैद्यकीय उपकरणे बँक” ही…
रामपूरमध्ये सरपंच निवडणुकीनंतर गटांमध्ये वाद; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
(चिपळूण) रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. ९ सदस्यांपैकी ५ विरुद्ध ४ अशा मतांनी अमिता अशोक चव्हाण यांची सरपंचपदी निवड झाली. गुप्त मतदानात विरोधी गटातील एक…
एसटीच्या अधिकृत हॉटेल-मोटेल थांब्यांसाठी नवी आचारसंहिता लागू
(मुंबई) परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पंढरपूर दौऱ्यात एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यावर अचानक भेट दिल्यानंतर समोर आलेल्या असुविधांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर…
अन्न सुरक्षेचे नियम न पाळल्यास परवाना रद्द व कायदेशीर कारवाई – FDA चा इशारा
(मुंबई) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ नुसार, अन्न व्यावसायिकांनी शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची तयारी, प्रक्रिया आणि…
चिपळूण : कापसाळ येथे ट्रकला दुचाकीस्वाराची मागून धडक; २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
(चिपळूण) मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच कापसाळ येथे दुर्दैवी अपघातात एका २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश दिलीप कवळकर (वय २२,…

