जि.प. केंद्र शाळा मराठी शिरगाव येथे नवागतांचे जल्लोषात स्वागत
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा (मराठी माध्यम) येथे नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास स्वागत सोहळ्याचे…
खेडमध्ये पूराचा धोका! जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी
(खेड) शनिवारी रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची इशारा पातळी पाच मीटर असून, धोक्याची पातळी सात मीटर आहे. सद्यःस्थितीत पाण्याची पातळी ५.४० मीटर इतकी…
संगमेश्वर पाण्याखाली! रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती, व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान
(संगमेश्वर / प्रतिनिधी) रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली असून, शास्त्री नदीच्या पाणीपातळीत झालेल्या झपाट्याने वाढीमुळे संगमेश्वर…
अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे प्राथमिक शाळांतील पालकांमध्ये नाराजीचा सूर
( रत्नागिरी ) नवीन शैक्षणिक वर्षाचा आज पहिला दिवस, सर्वत्र नव्या उमेदीनं आणि उत्साहात स्वागत केलं जात आहे. पालक, ग्रामस्थ आपल्या बालकांना नव्या इयत्तेत भरती करत आहेत. काही ठिकाणी नवागत…
साधेपणातच शहाणपण! लग्नाचा ट्रेंड बदलतोय …
परंपरागत पद्धतीने धुमधडाक्यात विवाह करण्याची अनेक कुटुंबांची इच्छा असली, तरी आता तरुणाई अधिक सजग होत ‘खर्चिक विवाह’ टाळण्याच्या मार्गावर आहे. नोंदणी विवाहामुळे होणारी आर्थिक बचत नवदांपत्याच्या संसाराच्या उभारणीसाठी मोलाची ठरत…
कुंडमळा पूल दुर्घटना : प्रशासन अलर्ट, शोधकार्य सुरुच, CM फडणवीसांची माहिती; विरोधकांचा हल्लाबोल
(पुणे) मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी आणि ३८ लोकांना सुखरूप बाहेर…
पटसंख्या कमी झाल्याने झेडपीचे ३५ शिक्षक निलंबित
(बुलढाणा) शिक्षण क्षेत्रातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळांतील घटती विद्यार्थ्यांची संख्या (पटसंख्या) आता थेट शिक्षकांच्या नोकरीवर बेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील २० शाळांतील ३५ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात…
शाळा, काॅलेजमधील विद्यार्थांच्या एसटी पासबाबत परिवहन मंत्र्याची महत्वपूर्ण घोषणा
(मुंबई) राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता एसटीचे मासिक पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांमध्येच वितरित करण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य…
शिवसेनेच्या फुटीला रश्मी ठाकरे कारणीभूत — भरत गोगावले यांच्या वक्तव्याने खळबळ
शिवसेनेवर आरोप करणे निंदनीय — आनंद परांजपेंचे प्रत्युत्तर
माथेरानमधील शॉर्लेट तलावात नवी मुंबईतील तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू
(कर्जत) पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच, कर्जतजवळील माथेरानमधील प्रसिद्ध शॉर्लेट तलावात तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 15 जून रोजी घडली. मृत्यू…

