शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत ८ मोठे निर्णय
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग…
दापोलीत १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेऊन संपविला जीव
(दापोली) तालुक्यातील टाळसरे-तीलेवाडी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय संगीता कुमारी तुलेश्वर कुमार मेहता या तरुणीने राहत्या खोलीतील पंख्याला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. २३ जून रोजी…
पावसात चिखलावरून पाय घसरून पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू! सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन
(राजापूर) तालुक्यातील हातणकरवाडी (गोठणे दोनिवडे, ता. राजापूर) येथील चंद्रकांत यशवंत लोलगे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. १८ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास,…
संगमेश्वर-वाशी रस्त्यावरील खड्डा जीवघेणा
(संगमेश्वर) अवघ्या वर्षभरातच संगमेश्वर-वाशी रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, गोपाळवाडी परिसरातील मोरीवरचा खोल खड्डा वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खचून तयार झालेला हा खड्डा रात्रीच्या अंधारात सहज…
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या विद्यार्थ्यांचे उच्चकला परीक्षेत अभिनंदनीय यश
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त…
अमित जयवंत कांबळे यांचा कोकण दीप साहित्यरत्न पुरस्काराने सन्मान
(कळझोंडी / किशोर पवार) कोकणदीप मासिकाच्या २३ वा वर्धापन दिन मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय दादर येथे मा.ना.श्री योगेशदादा कदम साहेब (राज्यमंत्री गृह (शहरे) महसूल, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण…
‘रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी’च्या अध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी यांची निवड; पदग्रहण समारंभ २८ जून रोजी
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शनिवार, दि. २८ जून २०२५ रोजी माळनाका येथील मराठा हॉलमध्ये पार पडणार आहे. यंदाच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी श्री. प्रमोद कुलकर्णी, सचिवपदी…
आश्वासन विरलं हवेत; अंत्रवली ग्रामपंचायतीच्या आश्वासनांची पोलखोल
(संगमेश्वर) अंत्रवली ग्रामपंचायतीने दिलेले लेखी आश्वासन हवेतच विरले आहे का? असा प्रश्न सध्या ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. पत्रकार संदेश जिमन यांनी १२ जून २०२३ रोजी ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात मालपवाडी येथील…
चिपळूणात महापुराचा धोका कायम; स्थलांतराची फक्त नोटीस, कारवाईचा अभाव!
( चिपळूण ) आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यानुसार तालुक्यातील १५ गावांमधील ३६६ कुटुंबांना दरडीचा व पुराचा धोका आहे. संबंधितांना प्रशासनामार्फत स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र येथे पावसाचा जोर वाढलेला असतानाही काही…

