डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन; स्पर्धेकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
(चाफे/ हरेश गावडे) रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये भाषण स्पर्धा,…
बालकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात Coldrif कफ सिरप विक्रीवर बंदी; FDA आणि केंद्र सरकारची कडक सूचना
(मुंबई) मध्यप्रदेशात काही बालकांना खोकला होऊन Coldrif Syrup पिण्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या सिरपच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. नागपूर…
वेंगुर्ले शिरोडा वेळागर समुद्रकिनारी दुर्घटना: दोन दिवसांनंतर उर्वरित 2 मृतदेह सापडले, एकूण सात जणांचा मृत्यू
(वेंगुर्ले) शिरोडा वेळागर समुद्रकिनारी ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सात पर्यटकांपैकी उर्वरित दोन मृतदेह आज (रविवारी) सापडले आहेत. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.…
देवरुख सोने व्यापारी अपहरणप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी
(देवरुख) शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी या सहा आरोपींना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
मराठा समाज सेवा संघाचे आधारस्तंभ शहाजीराव खानविलकर यांना श्रद्धांजली; संघाच्या कार्याला नवा जोम देण्याचा संकल्प
(राजापूर) राजापूर मराठा समाज सेवा संघासाठी समर्पीत भावनेने काम करताना समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम मराठा समाज सेवा संघाचे आधारस्तंभ असलेल्या गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांनी केले. त्यामुळे भविष्यात मराठा समाज सेवा…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन!
(अहिल्यानगर) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री…
ओबीसी आरक्षणावरून सरकारला वडेट्टीवारांचा इशारा : जीआरमधील ‘तो’ शब्द हटवा, नाहीतर आंदोलन
( मुंबई ) २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या आरक्षणासंदर्भातील शासन आदेशावर (जीआर) सरकारने अजूनही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. ४ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीतही सरकारने समाधानकारक निर्णय न घेतल्याने नाराजी…
खोटे आरोप करून आम्हाला बदनाम करू नका; रामदास कदमांच्या पत्नी थेट माध्यमांसमोर
(मुंबई) शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांतील आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी (४ ऑक्टोबर) शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप…
शासकीय महिला सुधारगृहातून 12 महिलांचे पलायन; 8 जणी सापडल्या, 4 फरार
(ठाणे) उल्हासनगर येथील शासकीय महिला सुधारगृहातून तब्बल 12 महिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. त्यातून आठ महिलांना ताब्यात घेण्यात आले…
चाफे महाविद्यालयातील समर शिंदे याची गुजरात येथे होणाऱ्या नॅशनल रिपब्लिक डे परेडसाठी निवड
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड च्या मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे या महाविद्यालयातील समर शिंदे या विद्यार्थ्याची गुजरात येथे होणाऱ्या नॅशनल…

