खेर्डीचा लौकिक वाढवणारा “आयर्न मॅन”
प्रशांत दाभोळकर यांची अफाट कामगिरी; सात तास ४६ मिनिटांत पूर्ण केली ट्रायथलॉन स्पर्धा
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
(मुंबई) वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या 'गो-ग्रीन' योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २ लाख ३ हजार ३४० वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग…
भारत घुटुकडे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे आंबवली विभागातील नेते भारत घुटुकडे यांचा नुकताच खेड तालुका शिक्षक समितीतर्फे भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी खेड तालुक्यातून चिपळूण तालुक्यामध्ये बदली…
कोणत्या शहराचा नगराध्यक्ष कोणत्या प्रवर्गातून? राज्यातील संपूर्ण यादी एका क्लिकवर!
(मुंबई) राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. या सोडतीकडे राज्यभरातील स्थानिक राजकीय वर्तुळांचे लक्ष…
रत्नागिरी नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण, तर चिपळूणमध्ये सर्वसाधारण आरक्षण; राजकीय चढाओढीला सुरुवात
(रत्नागिरी) सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी व चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी महिला सर्वसाधारण तर चिपळूण नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे.…
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्श; आर्थिक शिस्त प्रमाणबद्धता राखणारी ही दुर्मिळ संस्था – आ. प्रविण दरेकर
(रत्नागिरी) स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे. आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयास आ.प्रविण दरेकर यांनी सदिच्छा भेट…
दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड
(रत्नागिरी) वाटद (खंडाळा) येथे झालेल्या जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित सब ज्युनियर जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. यामध्ये ८ मुलगे आणि…
दापोलीत २१ वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू; परिसरात हळहळ
(दापोली) शहरात एक हृदयद्रावक घटना सर्वत्र हळहळ निर्माण करून गेली आहे. काळकाईकोंड, दापोली येथील रहिवासी आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा सुजल संतोष तडवळकर (वय २१) हा तरुण झोपेतच मृत्यूमुखी पडला.…
महामार्ग पोलिसांची विशेष थकित दंड वसुली मोहीम
(पाली / वार्ताहर) महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र चिपळूण येथे काल महामार्ग पोलीस विभागाच्या (अतिरिक्त कार्यभार) सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलीस विभागाच्या थकित दंड असणार्या वाहन…
राजापुरात मोकाट गुरांचा प्रश्न जैसे थे! प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर शहर आणि संपूर्ण तालुक्याला भेडसावणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीतील आदेशांना संबंधित विभागांकडून थेट कचऱ्याची टोपली दाखवण्यात आल्याचे समोर…

