एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा! पगाराचा प्रश्न निकाली; दिवाळीसाठी महामंडळाची मोठी घोषणा
(मुंबई) १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक बातमी आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत व्हावा म्हणून सरकारने तब्बल ₹४७१.०५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.…
“टीईटी”बाबत राज्य सरकारकडून शिक्षकांना दिलासा; “त्या” शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी
(मुंबई) सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य ठरवल्यानंतर राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. अनेक वर्षांपासून सेवा बजावणारे आणि निवृत्तीकडे वाटचाल करणारे शिक्षक या निर्णयामुळे अस्वस्थ…
“विकसित भारताचे स्वप्न साकार” पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा राष्ट्राला अर्पण केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील आमदार, खासदारांचा घेतला 'क्लास'
संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
(मुंबई) महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आजपासून संप पुकारला आहे. हा संप दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून…
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राजन साळवींचा पुढाकार; जिल्हाधिकाऱ्यांची भेट, विमा कंपनीला कठोर सूचना
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेना पक्षाचे समन्वयक राजन साळवी यांनी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. लातूर येथे शिवसेना, महिला…
राजापूर नगर परिषदेचे १० प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण जाहीर; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
(राजापूर) राजापूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणापाठोपाठ आज दहा प्रभागातील नगरसवेक पदाच्या वीस जागांसाठी आरक्षण सोडत झाली. या सोडतीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी दोन, नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी तीन, सर्वसाधारण महिला…
पूरग्रस्तांना रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या भक्तांकडून मदतीचा हात; ताडपत्री व ब्लँकेटचे वाटप
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांच्या भक्तगणांनी जम्मू परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या सेवाभावाने मदतीचा हात दिला. ऑगस्ट अखेरीस जम्मू आणि आसपासच्या भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीनंतर…
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय; उपहारगृह नाही, हिरकणी कक्ष कुलूपबंद!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण तसेच मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) चे एक महत्त्वाचे मध्यवर्ती बस्थानक आहे. येथील नव्याने उभारण्यात आलेल्या एसटी बसस्थानकाच्या…
जनतेच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचा निर्धार
(संगमेश्वर / प्रतिनिधी) माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याच्या संगमेश्वर तालुका शाखेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, देवरूख यांच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या…
रत्नागिरीत “स्मार्ट ग्रोथ” अॅडव्हान्स कॉम्प्युटर कोर्सेस सुरू
(रत्नागिरी) स्मार्ट ग्रोथ अॅडव्हान्स कॉम्प्युटर कोर्सेसचे उद्घाटन कुवारबाव येथील गुरुसागर अपार्टमेंटमधील शॉप नं. ६ येथे सुरू झाले. स्मार्ट ग्रोथचे उद्घाटन एस. पी. हेगशेट्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाले यांच्या…

