१.५ लाख गोविंदांना मिळणार सुरक्षा कवच; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
( मुंबई ) राज्यातील सर्वाधिक उत्साहाने साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. विविध गोविंदा पथकांचा सराव मोठ्या जोमात सुरू असून, अशातच गोविंदांसाठी एक दिलासादायक बातमी…
शनिवारी ‘इंडिया आघाडी’ची महत्त्वपूर्ण बैठक; दोन पक्ष राहणार दूर
(नवी दिल्ली) लोकसभा निवडणूक २०२४ नंतर 'इंडिया' आघाडीतील नेत्यांची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक येत्या १९ जुलै (शनिवार) रोजी संध्याकाळी दिल्लीत होणार आहे. मात्र, या बैठकीत तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी…
सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय लाबूबू डॉल; विचित्र, भयानक पण तरीही जगभरात बनली ‘फॅशन स्टेटमेंट’ बाहुली!
सध्या सोशल मीडियावर एक विचित्र पण गोंडस अशी "लाबूबू डॉल" जबरदस्त व्हायरल होत आहे. मोठे डोळे, बाहेर आलेले दात आणि एक राक्षसी हास्य असलेली ही बाहुली पाहताक्षणी थोडी भीतीदायक वाटते,…
बनावट औषधप्रकरणी मोठी कारवाई; ११ विक्रेत्यांचे परवाने रद्द
( मुंबई ) राज्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमधून घेतलेल्या ९७९ औषधांच्या नमुन्यांपैकी ११ औषधांमध्ये मूळ घटकच आढळले नाहीत. यामुळे संबंधित ११ वितरक कंपन्यांचे औषध वितरणात बनावटपणाचे सहभाग असल्याचे निष्पन्न झाले…
दापोली तालुका मुख्याध्यापक संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सहविचार सभा उत्साहात संपन्न
(दापोली) दापोली तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सहविचार सभा नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दापोली येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास राज्य…
भाट्ये समुद्रकिनारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली
(रत्नागिरी) भाट्ये समुद्रकिनारी बुधवारी दुपारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर महिलेचे नाव प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (वय ६५, रा. आरटीओ रोड, कुवारबाव,…
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ७७ वर्षीय वृद्धाला जन्मठेप व दंडाची शिक्षा
ॲड. अनुपमा ठाकूर यांचा प्रभावी युक्तिवाद; न्यायालयाचा कठोर आणि प्रेरणादायी निकाल
मुंबई-गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे भीषण अपघात – एसटी बस आणि मिनी बस समोरासमोर धडकल्या; अनेक प्रवासी जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज रत्नागिरी-चिपळूण एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी मिनी बस (एस.टी. बस एम एच 20 बी एल 4038 व मिनीबस एम एच…
सागरी पोलीस ठाणे, नाटे चे पो.नि. ए. बी. खेडकर यांची बदली; एपीआय प्रमोद वाघ नवे प्रभारी अधिकारी; ठोंबरे व झगडे पीएसआय म्हणून रुजू
(जैतापूर / वार्ताहर) सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस निरीक्षक ए. बी. खेडकर यांची बदली रत्नागिरी जिल्हा विशेष शाखा (DSB) येथे करण्यात आली आहे.…
खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसवर बंदी येणार – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला यश!
(मुंबई) मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी थेट संबंधित असलेल्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेस विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षने घेतलेली भूमिका आता यशस्वी ठरताना दिसत आहे. मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले…

